निसर्गायण

…इथे पिकांसोबत पक्षीही वाढतात!

पहाटेच्या धुक्याची चादर अजूनही शेताच्या हिरव्यागार कुशीत विसावलेली... दवबिंदूंनी न्हालेली पिके, बांधावरची अलगद डोलणारी गवताची पाती आणि आकाशातून किलबिलाट करत...

Read more

चिल्का सरोवर : जैवविविधतेचा अथांग खजिना

पहाट अजून पूर्ण उजाडलेली नसते. पूर्व क्षितिजावर सूर्याची केशरी प्रभा हळूहळू पसरत असते. अथांग पाण्यावर धुक्याची एक नाजूक चादर अंथरलेली...

Read more

फांदी तुटली… अन् हजारो चिवचिवाट कायमचे हरवले!

पहाट अजून पूर्ण उजाडलेली नसते. रात्रभर कोसळलेल्या पावसाच्या सरींनी झाडांची पाने चिंब भिजलेली असतात. प्रत्येक पानावर दवबिंदू मोत्यांसारखे चमकत असतात....

Read more

काँक्रीटच्या रस्त्यांना मातीचा श्वास द्या…

पावसाच्या प्रत्येक थेंबात जीवन दडलेले असते. तो थेंब मातीच्या कुशीत अलगद विसावतो, तेव्हा विहिरींना नवे प्राण मिळतात, झर्‍यांना नवी धार...

Read more

कुहू… पियू… पेरते व्हा…कोकिळकुलाची किमया!

निसर्ग हा कधीच शब्दांत बोलत नाही; तो रंगांत, सुगंधांत आणि स्वरांत संवाद साधतो. पावसाच्या पहिल्या सरींनी धरतीने हिरवा शालू नेसला...

Read more

आज पूर… उद्या टँकर… कधी बदलणार महाराष्ट्र?

जूनच्या शेवटच्या आठवड्यात अवघ्या दोन दिवसांच्या धुंवाधार पावसाने महाराष्ट्राला पुन्हा एकदा निसर्गाची अफाट ताकद आणि आपल्या जलनियोजनातील उणीवा दाखवून दिल्या....

Read more

ठाण्यात ४ माणसांमागे फक्त १ झाड!

दरवर्षी ५ जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध कंपन्यांकडून...

Read more
Page 1 of 3 1 2 3