घडामोडी

दुबईला नोकरीसाठी गेल्याने पत्नीला फोनवरून ‘तलाक’, पतीविरोधात गुन्हा दाखल सामना ऑनलाईन

पत्नी नोकरीसाठी दुबईला गेल्याच्या रागातून पतीने तिला फोनवरून ‘तलाक’ दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांत पतीविरोधात तिहेरी तलाकबंदी...

Read more

मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणारा पोलीस बडतर्फ, अपर पोलीस आयुक्तांचे आदेश

शिवाजीनगर मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या ड्युटीवरील महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस शिपायाला अखेर खात्यातून बडतर्फ...

Read more

मुंबई – बनावट चावी वापरून चोरायचे मोटारसायकली, टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश

बनावट चावीचा वापर करून मोटारसायकली चोरणाऱया टोळीच्या डी. एन. नगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. जुबेर अब्दुल रेहमान शेख ऊर्फ जुब्बा, अय्याज...

Read more

सात वर्षांपूर्वीच दुकानाचं नाव ठेवले कोरोना, आता होतोय फायदा!

कोरोना नाव ऐकताच भल्याभल्यांना धडकी भरते. अनेकांना तर हे नाव गेल्या वर्षभरापासून परिचयाचं झालंय. परंतु केरळच्या कोट्टायममधल्या एका तरुणानं चक्क...

Read more

कोरोनाची दुसरी लाट नाहीच, चाचण्या वाढल्यानेच रुग्णवाढ; पालिका प्रशासनाचा ठाम दावा

मुंबईत दिवाळीत फक्त चारशे पॉझिटिव्ह रुग्णांपर्यंत नोंद झालेली दैनंदिन रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांत एक हजारांवर नोंदवली जात असली तरी मुंबईत...

Read more

बलात्काराचा खोटा आरोप केला, तरुणाला 15 लाख भरपाई द्या, चेन्नई न्यायालयाचा तरुणीला आदेश

बलात्काराचा खोटा आरोप करणाऱया एका तरुणीला न्यायालयाने चांगलीच अद्दल घडविली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाला नुकसानभरपाई म्हणून 15 लाख...

Read more

हुश्श! पुढच्या वर्षी पगारवाढ, आशियातील नोकरदारांना दिलासा देणारा ईसीएचा अहवाल

कोरोनामुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठी खडतर आहे. जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. कोट्यवधी लोकांचे रोजगार हिरावले गेलं. अनेकांच्या वेतनात कपात...

Read more

पुण्यातील शाळाही बंदच राहणार, मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता पुणे महापालिकेने पालिकेच्या आणि खासगी शाळा सोमवार पासून खुल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील...

Read more

उत्तर प्रदेश – मथुरेत 2 साधूंच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ, एक गंभीर; भावाने केला हत्येचा आरोप

उत्तर प्रदेशातील मोठे तीर्थक्षेत्र असणाऱ्या मथुरेत दोन साधूंचा संशयास्पद मृत्यू झाला, तर एक साधू गंभीर आहे. यामुळे खळबळ उडाली असून...

Read more

निसर्ग नियमाला फाटा, गेल्या 18 महिन्यात एकदाही शौचाला गेला नाही; रोज खातोय 18 ते 20 चपात्या

निसर्ग नियमानुसार प्रत्येक प्राण्याला शौचाला जावेच लागते. प्रातर्विधी उरकला नाही की अनेकांना दिवसभर गॅसचा त्रास होतो, हा निसर्ग निमयच आहे....

Read more
Page 53 of 54 1 52 53 54

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.