एक ऑक्टोबर १९६१ रोजी मार्मिकच्या मुखपृष्ठावर झळकलेले हे व्यंगचित्र पाहिल्यानंतर लगेच त्याचा आजचा संदर्भ लक्षात येतो. बर्याच काळात मुंबई रिक्षा-टॅक्सीचा...
Read moreमार्मिकच्या ३ मे १९७० या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठ एका अर्थाने विलक्षण आहे, मुखपृष्ठावरील व्यंगचित्र म्हणून त्याची रचना आजही अनेकांना...
Read moreहे व्यंगचित्र आहे १९८१ सालातलं. हे वर्ष भारत-अमेरिका संबंधांमधलं एक तणावपूर्ण वर्ष होतं. हॉलिवुडमध्ये वेस्टर्नपटांमध्ये काऊबॉय साकारून नावारूपाला आलेले रोनाल्ड...
Read more१३ नोव्हेंबर १९६० रोजीच्या मार्मिकवर रेखाटलेल्या या मुखपृष्ठचित्रात बाळासाहेबांनी भारताचे प्रथम पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर किंचित वक्र...
Read more५ ऑक्टोबर १९८० या तारखेच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावरील हे व्यंगचित्र. प्रâी प्रेस जर्नलचा काळ वगळता बाळासाहेबांनी नंतरच्या काळात, विशेषत: मार्मिकच्या मुखपृष्ठांवर...
Read more१२ जून १९७७ या तारखेच्या अंकाचे हे मुखपृष्ठचित्र. जनता पक्षाच्या राजवटीचा हा कालखंड. इंदिरा गांधी यांच्या काळात, विशेषत: आणीबाणीमध्ये प्रचंड...
Read more२ एप्रिल १९७८ या तारखेच्या मार्मिकचे हे मुखपृष्ठचित्र आहे. बाळासाहेबांच्या टिपिकल शैलीत अतिशय जिवंत अॅक्शन चित्रित करणारं... आणीबाणीच्या काळात इंदिरा...
Read moreमार्मिकची स्थापना झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षातलंच हे मुखपृष्ठचित्र आहे. बाळासाहेबांच्या तेव्हाच्या शैलीच्या सगळ्या खुणा त्यात दिसतात. १९६१ सालात हे व्यंगचित्र त्यांनी...
Read moreछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे, असं आपण मराठीजन समजतो. त्यात आजच्या काळात कितपत तथ्य आहे, ते...
Read moreहे मार्मिकच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतले मुखपृष्ठचित्र आहे, मार्मिक सुरू होऊन दुसर्याच वर्षातले. २८ जानेवारी १९६२ या तारखेचा हा अंक आहे....
Read more