• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे

बाळासाहेबांचे फटकारे

marmik by marmik
June 15, 2026
in बाळासाहेबांचे फटकारे
0
बाळासाहेबांचे फटकारे

ज्येष्ठ समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांची जयंती नुकतीच साजरी झाली. ते हयात असते तर ९६ वर्षांचे असले असते. चार वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी होईल. या जयंतीनिमित्त मुंबईतल्या एका महत्त्वाच्या चौकाला त्यांचं नाव देण्याचा कार्यक्रम झाला. त्याकडे सगळ्या सत्ताधारी नेत्यांनी, महापौरांनी पाठ फिरवली… जॉर्ज यांच्या आठवणीने गहिवरणार्‍या समाजवादी साथींना वाटतं की जॉर्ज यांच्यावर हा अन्याय झाला… पण, जॉर्ज यांनी ज्यांची संगत स्वीकारली, त्या कुसंगतीतून शेवटी हेच घडणार होते…
जॉर्ज हे मुंबईतले एक फायरब्रँड नेते. ते संपसम्राट, बंदसम्राट वगैरे बनून चालत्या मुंबईला खीळ घालून दाखवत असत. हेच त्यांचं सामर्थ्य होतं. अशा प्रकारे विध्वंसक उपक्रम करणं तुलनेने सोपं असतं. पण काही सकारात्मक उभं करायला वेगळीच कर्तबगारी असावी लागते. काँग्रेसला हरवून जनता पक्षाचं सरकार आलं आणि जॉर्ज यांना उद्योगमंत्री बनून कारभार सांभाळायची वेळ आली, तेव्हा ही कर्तबगारी त्यांनी दाखवली नाही. देशाच्या संरक्षणमंत्रीपदापर्यंत ते पोहोचले, पण त्यांची ती कारकीर्द तर घोटाळ्यांच्या आरोपांनीच गाजली. विस्मृतीने ग्रासलेले जॉर्ज नंतर विस्मरणात गेले आणि २०१९ च्या जानेवारीत अनंतात विलीन झाले.
जॉर्ज यांच्याशी ‘अरेतुरे’मधली मैत्री असलेल्या बाळासाहेबांनी रेखाटलेलं, जॉर्ज उद्योगमंत्री बनल्यानंतर त्यांची आधीची संपसम्राटाची प्रतिमा कशी त्यांना अडचणीची ठरणार आहे, हे अचूक दाखवणारं हे मर्मभेदी व्यंगचित्र.

Previous Post

ग्रेट निकोबारवर विकासाचा हल्ला!

Next Post

चला! `काजवा स्नेही महोत्सव’ आयोजित करू या!

Next Post
चला! `काजवा स्नेही महोत्सव’ आयोजित करू या!

चला! `काजवा स्नेही महोत्सव' आयोजित करू या!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.