Year: 2022

टपल्या आणि टिचक्या

□ टेंभी नाक्याच्या नवरात्रोत्सवाचा राजकीय वापर झाला, रश्मी ठाकरे यांनी केलेल्या पूजेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी. ■ तुम्ही मुख्यमंत्रीपदाचं ...

न्यूनगंडाचे निर्दालन करण्यासाठी…

छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासाने प्रबोधनकारांना प्रेरणा तर मिळालीच, पण त्याबरोबरच अधिक त्वेषाने लढण्यासाठी आधार मिळाला. बहुजन समाजाच्या न्यूनगंडांचं निर्दालन करण्याचं ...

चिंतन, मंथन आणि कुंथन

‘देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता ही चिंतेची बाब आहे. देशातल्या सर्वात श्रीमंत एक टक्के लोकांच्या हातात देशातली एक पंचमांश ...

नया है वह…

उद्या महात्मा गांधी यांची जयंती आहे. तुमचा त्यांच्याबद्दलचा आदरभाव या सदरातून वाचला आहे. गांधीजींचा तुम्हाला भावलेला सर्वात मोठा गुण कोणता? ...

साला मैं तो सीएम बन गया!

पोक्या म्हणजे माझा मानलेला परमप्रिय मित्र... कधीकाळी तो मुख्यमंत्री व्हावा, असं मला मनापासून वाटतं. कारण त्याच्यात त्या पदासाठी लागणारे गुण ...

भविष्यवाणी १ ऑक्टोबर

अशी आहे ग्रहस्थिती राहू-हर्षल मेषेत, मंगळ -वृषभेत, बुध (वक्री), शुक्र-रवि कन्येत, केतू- तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीन राशीत, चंद्र- ...

अशी ठेचली मस्ती

व्यापार्‍यांनी खंडणी द्यावी, यासाठी त्यांच्या भागातल्या गाड्या जाळून दहशत निर्माण करणं, खंडणीसाठी धमकावणं, ती दिली नाही, तर पुन्हा अशाच प्रकारचे ...

सारवासारवीचे दिवस

शेवटी काल महाराणी द्वितीय एलिझाबेथला भावपूर्ण निरोप दिला गेला. सम्राज्ञीच ती.. ती सहज गडबडीत थोडीच जाणार..? ती अत्यंत दिमाखात गेली. ...

Page 16 of 89 1 15 16 17 89