Year: 2021

दिल्लीचा लाकूडतोड्या आणि पायावर मारून घेतलेली कु-हाड

नाना प्रयत्न करून थकलेला दिल्लीतील लाकूडतोड्या थकून भागून एका आडाच्या काठावर येऊन बसला आणि चिंताग्रस्त मुद्रेने `थकलो रे देवा' असे ...

शुभेच्छा आणि संकल्प : एक उपचार

नववर्षाशी जोडलेलं आणखी एक कर्मकांड म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प. नवीन कोवळ्या वर्षाच्या नाजूक खांद्यावर आपल्या अपेक्षांचे ओव्हरलोडेड ओझे लादणे मला ...

जीवनाचा नवीन मार्ग

नाटक व्यवसायाला रामराम ठोकून प्रबोधनकार `जीवनाचा नवीन मार्ग’ शोधण्यासाठी मुंबईत परतले. तोवर ठाकरे कुटुंबाने पनवेलही कायमचं सोडलं होतं. त्यामुळे मुंबईत ...

स.न.वि.वि.

उद्धवजी, आगे बढो! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली, ही अभिमानास्पद बाब आहे. ...

रिक्षा आणि रोड रोलर

भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या आवडीचे वाहन कोणते, असे विचारले तर एकमुखी उत्तर येईल... ऑटोरिक्षा. या पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च ...

Page 2 of 103 1 2 3 … 103