पंचनामा

ठकास महाठक

गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थ गिर्‍हाइकांपर्यंत नेमके पोचवतात कसे, हाच प्रश्न पोलिसांना सतावत होता. हे छुपे मार्ग त्यांना शोधून काढायचे होते....

Read more

मास्टर माइंड

आजोबांनी कॉट खालून एक पत्र्याची पेटी काढली आणि त्यातला एक अल्बम जयराजसमोर धरला. अल्बममध्ये केशवच्या चार पाच नाटकांतले, त्याने स्वत:साठी...

Read more

सूत्रधार नामानिराळा

चोरीच्या घटनेनंतर काढलेले फोटो सहज बघत असताना वाघमारेंची नजर एका फोटोपाशी थबकली. दुकानाचं बाहेरचं मुख्य शटर चोरांनी कटावणीच्या किंवा धारदार...

Read more

`चोरी’च्या उलट्या बोंबा

दुसर्‍याच दिवशी त्यांनी मेघनाला भेटायला बोलावलं. त्यांनी अंदाज केल्याप्रमाणे ती थोडी विचित्रच होती. तिच्या बोलण्यात विसंगती होती. चोरीची तक्रार आपण...

Read more

राखणदार

‘तर.. यशवर हल्ला का झाला आणि कोणी केला? ह्या शोधासाठी माझी नेमणूक झाली होती. यशच्या वडिलांच्या मृत्युपत्राने माझ्यासमोर काही काळ...

Read more

धागे-दोरे

‘या प्रत्येक लहानग्याचा गळा चिरण्यात आलाय. गळ्यावरचे हे घाव बघा. अत्यंत सफाईदारपणे एकाच घावात जीव घेण्यात आला आहे. इतकी सफाई...

Read more
Page 9 of 14 1 8 9 10 14

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.