चला खाऊया!

नि:स्वार्थतेची हाक… म्हैसूरपाक!!

एपिक चॅनल पाहिलंत का मंडळी टीव्हीवरचं? छान माहितीपूर्ण कार्यक्रम असतात वेगवेगळे, ठराविक वेळी म्हणजे आपापल्या आवडत्या कार्यक्रमांऐवजी वेगळ्या वेळी काही...

Read more

सोसले चटके तरी टिकवा गोडी, सांगे श्रीखंड वडी

कोविडकाळातल्या गुढीपाडव्याची गोष्ट, श्रीखंडाच्या चक्क्यासाठी दही विरजताना मुद्दाम जास्त दूध घेतले. नंतर नेमके काय करायचे, जास्त बनेल ते श्रीखंड कोणाला...

Read more

सकस समतोल ‘बुद्धा बोल’

खाण्याची आवड असणार्‍या व्यक्तीला वेगवेगळ्या चवींचे वेगवेगळे पदार्थ चाखायला आवडतात. हल्ली घराबाहेर कोणत्या ना कोणत्या निमित्ताने अनेक प्रकारचे पदार्थ खायला...

Read more

अंर्तबाह्य सबलताच पक्की, सांगून जाते चिक्की…

अलिबाग ते पुणे व पुणे ते अलिबाग हा मी वारंवार केलेल्या प्रवासांपैकी सर्वात जास्त केलेला एक प्रवास आहे, असे म्हटल्यास...

Read more

राहुया एकसंध… सांगे कलाकंद!!

गेल्या उन्हाळ्यातली गोष्ट. तसं पाहिलं तर यंदा अधूनमधून आलेल्या पावसाने फार काही उन्हाळा जाणवला नाही म्हणा. तरी मार्च-एप्रिलमध्ये वातावरण थोडं...

Read more

शुद्धनिर्मला… रसगुल्ला!!

मध्यंतरी आमच्या पश्चिम बंगालच्या सहलीचा फोटो बघण्यात आले आणि त्या सगळ्याच मधुर आठवणी जाग्या झाल्या. अलिबागच्या मठाच्या भक्तमंडळींनी सहकुटुंब केलेला...

Read more

सांगे अनासक्तीची गोडी… रवा बेसनाची वडी…

मध्यंतरी माझ्या या लेखमालेवरून आणि एकूणच पाककलेच्या आवडीवरून काही स्नेह्यांशी चर्चा सुरू होती. साधारण चहा, मॅगी, पोहे, खिचडी वगैरे ठीक...

Read more

तप्त तमाला निवविणारी गुळाची पोळी

परवा एका व्यावसायिक ग्रुपवर एकजण चौकशी करत होते की पोळीचा तयार गूळ कुठे मिळेल? नेहमीच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांना सांगितले म्हणे...

Read more
Page 1 of 4 1 2 4

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.