• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

भविष्यवाणी ३ सप्टेंबर

- प्रशांत रामलिंग (३ ते १० सप्टेंबर २०२२)

Nitin Phanse by Nitin Phanse
September 1, 2022
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती – राहू-हर्षल मेषेत, मंगळ वृषभेत, शुक्र-रवि सिंहेत, बुध कन्या राशीत, केतू तुळेत, शनि (वक्री)-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरू (वक्री)-नेपच्युन (वक्री) कुंभेत, चंद्र वृश्चिकेत, त्यानंतर धनु, मकर राशीत. सप्ताहाच्या अखेरीस कुंभेत.
दिनविशेष – ६ सप्टेंबर रोजी परिवर्तिनी स्मार्त एकादशी, ७ सप्टेंबर रोजी भागवत एकादशी, ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी.

 

मेष – प्रेमप्रकरणात यश मिळेल. मंगळाचा सप्तमेश शुक्राबरोबर केंद्रयोग. मघा नक्षत्रातील शुक्र पंचमात रविबरोबर त्यामुळे निर्णय अचूक ठरतील. कार्यक्षेत्रात चांगले यश मिळालेले दिसेल. व्यापारात, सरकारदरबारी अडकलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. एखाद्या कामाचे चोख नियोजन केल्याबद्दल कौतुक होईल. संततीस यश मिळेल. स्पर्धा, मनोरंजनाच्या कार्यक्रमातून आर्थिक प्राप्ती होईल. लग्नी राहू सप्तमात, केतू-शुक्र मघा नक्षत्रात त्यामुळे जोडीदाराबरोबर वाद होतील.

वृषभ – उत्साह वाढेल. शुक्राचे सिंहेतील राश्यांतर, लग्नी मंगळ, शुक्र-मंगळ-रवि केंद्रयोग यामुळे टापटीप राहाल. खेळ, कला, गायन क्षेत्रातील मंडळींना चांगला काळ आहे. साहसी अनुभव येईल. संततीसाठी शुभघटनांची नांदी देणारा काळ आहे. शिक्षणात यशस्वी वाटचाल राहील. वक्तृत्व, संभाषणकला, पत्रकारिता, साहित्य क्षेत्रातील मंडळी आघाडीवर रहातील. आर्थिक लाभ वाढतील.

मिथुन – प्रवासाचे योग जुळून येतील. बुधाचे सुखस्थानातील भ्रमण, गुरुदृष्टी त्यामुळे चांगले अनुभव येतील. लाभेश मंगळाचे व्ययातील भ्रमण खर्च वाढवेल. कुंडलीत मंगळ व्यय भावात असल्यास आरोग्याची काळजी घ्या. मंगळाची सप्तमदृष्टी षष्ठम भावावर राहील, त्यामुळे उच्च रक्तदाब, अपघात, पेशी वाढणे-कमी होणे अशा समस्या निर्माण होतील. मघा नक्षत्रातील शुक्र वैवाहिक जोडीदाराबरोबर वितुष्ट निर्माण करेल. व्यवसायात अपेक्षित बदल दिसणार नाहीत. त्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका ठेवा.

कर्क – तीन ते पाच सप्टेंबर हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहेत. शेअर, सट्टा, लॉटरी, जमिनीचे व्यवहार यातून चांगले लाभ होतील. नवी खरेदी होईल. नोकरीत बदली पथ्यावर पडेल. परदेशप्रवासाचे योग जुळून येतील. खेळाडू मैदान गाजवतील. पदकाची कमाई कराल. दशमातील राहूमुळे अधिकारप्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी वर्चस्व दाखवाल, कौतुक होईल. वाहन खरेदीचा योग आहे. पैसे बेताने खर्च करा.

सिंह – सरकारी सेवेत, खासकरून पोलिस दल, लष्करात उच्चपदस्थांना येणारा काळ उत्तम राहील. रवी स्वराशीत, मंगळ दशमभावात असल्याने अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. नव्या वास्तूचा प्रश्न मार्गी लागेल. महिलांना आरोग्य प्रश्न निर्माण होतील. वादाचे प्रसंग टाळा. पेन्शन, विमा, यातून चांगले लाभ होतील. रवि-शुक्र युतीमुळे फोटोग्राफी, अभिनय, नृत्य, चित्रकला जोपासणार्‍यांना शुभफळ मिळेल.

कन्या – संमिश्र घटनांचा काळ आहे. शिक्षकांसाठी उत्तम काळ राहील. बुद्धिवादी मंडळींसाठी उत्तम काळ आहे. सामाजिक कामासाठी वेळ खर्च कराल. त्यातून प्रसिद्धी मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. प्रेम प्रकरणासाठी चांगला काळ आहे. यशप्राप्तीचा आठवडा. संधी साधून कर्तबगारी दाखवण्याचा काळ आहे.

तूळ – चांगले लाभ मिळतील. खासकरून सौन्दर्य प्रसाधने, कापड व्यवसाय, शेती उद्योग यात काम करणार्‍यांना धनप्राप्तीचे योग आहेत. रविबरोबर शुक्राची युती झाल्याने सरकारी नोकरांना बदलीचा लाभ मिळेल. नोकरीत बढती मिळून मोठे पद मिळेल. व्यावसायिकांना मनाविरुद्ध घटनांचा सामना करावा लागेल. महत्वाच्या कामात दिरंगाई होईल. प्रवासात अनपेक्षित खर्च वाढेल. चिडचिड होईल. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. वक्री शनि आणि वक्री प्लुटोमुळे घरात अशांतता निर्माण होईल.

वृश्चिक – सामाजिक क्षेत्रात, नोकरीत ठसा उमटवण्यासाठी उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर चांगले जमेल. व्यवसायवृद्धीसाठी परिश्रम घ्या. राजकारण्यांना ताकद दाखवण्यासाठी चांगला काळ आहे. नव्या ओळखी होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा नुकसान होईल. व्यापारात चांगला नफा मिळेल. लेखन, प्रकाशन व्यवसायात चांगला काळ आहे. शनि-मंगळ-बुध नवपंचम योग बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगला आहे.

धनु – वकील, विमा एजंट, पुस्तकाचे दुकानदार, छापखाना, शिक्षक यांच्यासाठी चांगला काळ राहील. रवीसोबत शुक्र असल्याने वारसाहक्काचा लाभ मिळेल. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल. उच्चपदावरच्या अधिकार्‍यांना मनासारखे पोस्टिंग मिळेल. राजकीय क्षेत्रात मनासारखे पद मिळेल. व्यवसायात चांगली वृद्धी होईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. पत्नीसाठी महागडा दागिना, वस्त्र खरेदी कराल.

मकर – आठवड्याच्या सुरुवातीला नातेवाइकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. अभियांत्रिकी, आयटी क्षेत्रात नवीन कामाच्या ऑर्डर मिळतील. लेखापरीक्षकांचा व्याप वाढेल. नोकरीत नव्या प्रोजेक्टवर काम करावे लागेल. गरोदर महिलांनी काळजी घ्यावी. खेळाडूंसाठी चांगला काळ आहे. संततीशी वादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतात.

कुंभ – साडेसाती सुरू आहे. आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते. मानसिक स्थिती बिघडेल. पैसे खर्च होतील. व्यभिचारी वृत्तीपासून लांबच राहा. नोकरी-व्यवसायात महिलांचा मान ठेवा. दाम्पत्यजीवनात कुरबुरीचा काळ आहे. उच्चशिक्षणात अडचणी येतील. जमीनजुमल्याचे व्यवहार होतील. शेतकरी, बांधकाम व्यावसायिकांना चांगला काळ आहे.

मीन – आरोग्याच्या दृष्टीने कटकटीचा काळ आहे. समाजसेवकांसाठी चांगला काळ राहील. जुन्या मित्रांची भेट होईल. सरकारी, कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. व्यापारात लाभ होतील. कानाचे दुखणे उद्भवू शकते. प्रवासात प्रकृती सांभाळा. बाहेरचे खाणे टाळा. नव्या ओळखी होतील, त्यांचा भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो.

Previous Post

विघ्न टळलं… विघ्नहर्त्याच्या कृपेनं!

Next Post

सुक्या मेव्याचा परिणाम

Related Posts

भविष्यवाणी

राशीभविष्य

May 8, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 5, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 25, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 18, 2025
Next Post

सुक्या मेव्याचा परिणाम

नया है वह...

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.