• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

स्वानंदी बेर्डेला मिळाला मिस्टर परफेक्ट?

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 4, 2021
in मनोरंजन
0
स्वानंदी बेर्डेला मिळाला मिस्टर परफेक्ट?

कुणाचं मन कुणाशी जुळेल हे काही सांगता येत नाही. पण आपल्या मताचा, आपल्या विचारांचा व्यक्ती आपल्याला कधातरी भेटतोच. तो आपल्याला समजून घेणारा असतो. तो एक मित्र म्हणून भेटू शकतो किंवा आयुष्याचा जोडीदार मिस्टर परफेक्ट म्हणूनही भेटतो. मराठी सिनेसृष्टीतील स्टारकिड स्वानंदी बेर्डे हिलाही असाच तिचा मिस्टर परफेक्ट मिळाला की काय असे वाटू शकणारी पोस्ट स्वानंदीने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आणि चाहत्यांसह तिच्या हितचिंतकांच्या भुवया उंचावल्या.

स्वानंदी तिच्या सोशल मिडियावर पोस्टमुळे सतत चर्चेत असतेच. ती आपले स्टायलिश लुक सोशल मिडियावर वेळोवेळी शेअर करत असते. म्हणूनच आजच्या तिच्या या हटके पोस्टमुळे सगळे चकीत झाले. स्वानंदीने एका मुलासोबतचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनने मात्र चाहत्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत.

या पोस्टच्या  कॅप्शनमध्ये स्वानंदी म्हणते, ‘तुझ्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्यासाठी मी काहीही करु शकते. आयुष्यातील कठीण काळात आपण अधिक जवळ आलो आहोत. आता तुझी इतकी सवय झाली आहे की एकटीला भीती वाटते. खूप प्रेम’. प्रेम मोदीच्या रूपात स्वानंदीला तिला हवा तसा पार्टनर मिळाला तर आनंदाचीच बाब आहे ना…!

Previous Post

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, सीबीआयकडून स्टेटस रिपोर्ट मागवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

Next Post

सई मांजरेकरचा ‘मेजर’ 2 जुलैला

Next Post
सई मांजरेकरचा ‘मेजर’ 2 जुलैला

सई मांजरेकरचा ‘मेजर’ 2 जुलैला

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.