मुंबईकरांनो काळजी घ्या! मलेरिया, गॅस्ट्रोने डोके वर काढले! पालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून उपाययोजना सुरू
कोरोना रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा अहोरात्र झटत असताना मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टोने डोके वर काढल्याने पालिकेसमोर आव्हान वाढले आहे. नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत...
Read more