पंचनामा

बदला

रात्री तीन वाजता मोबाइलची रिंग वाजली आणि सारंग खाडकन झोपेतून जागा झाला. कोणी तडफडायला फोन केलाय इतक्या रात्री? असा विचार...

Read more

मुखवटा

आजकाल हवामानाचा अंदाज लावणे अवघडच झाले आहे. सकाळी थंडीच्या कडाक्याला सामोरे जाताना स्वेटर घालून बाहेर पडावे, तर सकाळी दहा वाजता...

Read more

अरे देवा!

बाहेर पाऊस नुसता रपारप कोसळत होता. ह्या पावसाच्या आणि विजांच्या धुमश्चक्रीमध्ये सापडलेली रहदारी अक्षरशः केविलवाणी भासत होती. काही बहाद्दर ह्या...

Read more

आत्मघात

‘ब्रह्मराक्षस’ प्रकरणानंतर सारंगला बराच आराम मिळाला होता. एखादे जबरदस्त प्रकरण घडावे आणि मेंदूबरोबर हातपायाला देखील काही काम मिळावे, असे त्याला...

Read more

…पण काळ सोकावतो!

सकाळी दहाच्या ठोक्याला इन्स्पेक्टर बिराजदार ड्यूटीवर पोहोचले, तेव्हा ठाणे अंमलदाराच्या समोर एक आजी बसलेल्या होत्या. ``हां आजी, बोला!`` हवालदार सावंतांनी...

Read more

डावपेच

रावसाहेबांचा मृत्यू विसरून आता गाव हळूहळू सावरत होता. युवराज देखील शहराकडे परतला होता. गावावर हळूहळू निवडणूकीचा रंग चढायला लागला होता....

Read more
Page 6 of 13 1 5 6 7 13

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.