घडामोडी

वाळवंटात वैमानिकाला दिसली विचित्र वस्तू; ‘एलियन’बाबतच्या चर्चांना उधाण

एलियनबाबतच्या चर्चा नेहमी होत असतात. थरार अनुभवण्यासाठी अनेकांना एलियनवरील चित्रपटही आवडतात. आता पुन्हा एकदा एलियनबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. अमेरिकेतून...

Read more

दिशाभूल करणाऱ्या गेमिंग जाहिरातींचा खेळ संपला, एएससीआयचा इशारा

प्रत्यक्ष पैशाचा सहभाग असलेल्या (रिअल-मनी) गेमिंग जाहिराती अधिक सुरक्षित आणि जबाबदार असव्यात या दृष्टीने अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस् काउन्सिल ऑफ इंडियाने (एएससीआय)...

Read more

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिम्पुरा भागात...

Read more

पोलिसांसाठी सर्व काही करू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

पोलीसही माणूस आहे आणि त्यांनाही घरं आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय. तुमच्याकडे काही योजना असतील तर घेऊन या नक्की त्यावर...

Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या बोगस टीसीला आठवड्यात दुसऱ्यांदा अटक

बोगस तिकीट तपासणीस बनुन प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला आठवड्यात दुसऱ्यांदा अटक झाली आहे. गणेश अत्रे असे या बोगस टीसीचे नाव आहे....

Read more

‘निवार’ धडकणार; तामिळनाडूतून 1 लाख लोकांचे, सुरक्षित स्थळी स्थलांतर

बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले निवार चक्रीवादळ पुड्डुचेरीपासून 120 किलोमीटीर अंतरावर असून 11 किमी प्रतितास वेगाने हे वादळ रात्री 2 वाजता...

Read more

फुटबॉल लिजेंड मॅराडोना यांची एक्झिट

सर्वोत्तम आक्रमक मिडफिल्डर, सेपंड स्ट्रायकर… पासिंग, बॉल पंट्रोलिंग अन् पासिंगचे बादशहा… अर्जेंटिनाला एकाहाती वर्ल्ड कप जिंकून देणारे… असे अर्जेंटिनाचे महान...

Read more

पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

कोरोनाच्या संकटातून जात असताना सामान्य वर्गाला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा इंधन दरात...

Read more

मुंबईतील बेवारस गाड्यांचा प्रश्न सुटणार! सार्वजनिक वाहनतळांत 20 टक्के आरक्षण मिळणार

गाड्यांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, पार्किंगसाठी जागा उपलब्ध नाही अशा समस्या असतानाच बेवारस गाडयांमुळे यात अधिक भर पडत असते. त्यामुळे...

Read more

धोनीचे फार्महाऊस बनले नंदनवन, भाजी, दूध उत्पादनांची जोमात विक्री

चौकार-षटकारांची फटकेबाजी करणाऱ्य़ा क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने शेतीच्या धावपट्टीवरही तुफान फलंदाजी केली आहे. त्याच्या फार्महाऊसवर भाज्यांच्या लागवडीमुळे जणू नंदनवनच फुलले आहे....

Read more
Page 51 of 55 1 50 51 52 55

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.