घडामोडी

दोन लाख सदस्य नोंदणीचे शिवधनुष्य, विभाग क्रमांक 1चा नवसंकल्प

गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या शिवसेना सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिवसेना विभाग क्र. 1ने...

Read more

पालिका करणार शेअर बाजारात एण्ट्री, विकासकामांसाठी कर्ज रोखे उभारणार

आर्थिक मंदी आणि कोरोनामुळे मुंबई महापालिकेचा महसूल घटला आहे. त्याचा परिणाम मुंबईतील विकासकामांवर होऊ नये तसेच मुंबईकरांवर नव्या करांचा बोझा...

Read more

पहिले दोन सामने प्रेक्षकांविना होणार, हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिका

हिंदुस्थान आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी मालिकेतील चेन्नईमध्ये होणारे पहिले दोन सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येणार आहेत. तामीळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) सचिव...

Read more

तब्बल 15 मेसेजिंग ऍप एकाच प्लॅटफॉर्मवर

सध्या दोन ते तीन मेसेजिंग अॅप कापरणाऱयांची संख्या अधिक आहे. वेगवेगळी अॅप ओपन करून त्यात जाऊन आपल्याला मेसेज काचावे लागतात....

Read more

शिवतेजाला आदरांजली, लाडक्या साहेबांच्या स्मृतिस्थळी हजारो नतमस्तक

ज्वलंत हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड, लाखो-करोडो शिवसैनिकांचे दैवत आणि मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाचा अंगार चेतवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज...

Read more

खंदकखोर पाकड्यांनी 10 दिवसांत खणला सीमेपार जाणारा दुसरा बोगदा

खंदकखोर पाकिस्तानची घुसखोरीची खुमखुमी अद्याप कायम असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने आयएसआयच्या मदतीने जम्मू-कश्मीरच्या सीमावर्ती भागात शिरकाव करण्यासाठी...

Read more

जणू हनुमंताने आणली संजीवनी! कोविड लसीसाठी ब्राझीलने मानले हिंदुस्थानचे आभार

हिंदुस्थानची ओळख शांतताप्रिय देश म्हणून जितकी आहे, तितकाच हिंदुस्थान अनेक देशांचा सच्चा मित्र आहे. याच मैत्राची जाणीव ठेवून हिंदुस्थानने ब्राझील...

Read more

हत्तीवर फेकलेलं जळतं कापड कानात अडकलं, भाजल्याने निष्पाप जीवाचा तडफडून मृत्यू

निष्पाप जीवांशी क्रूरपणे वागत त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढीस लागल्या आहेत. गर्भवती हत्तिणीला फटाके भरलेला अननस...

Read more

कोरोना लसींची तूर्तास खुल्या बाजारात विक्री नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

देशात तयार झालेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हीशिल्ड या दोन लसींची खुल्या बाजारात विक्री केव्हा सुरू होणार असा प्रश्न विचारला जात होता....

Read more

मेळघाटात मृतावस्थेत आढळला वाघ; शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील रायपूर वनपरिक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. रायपूर वनपरीक्षेत्रातील वनकर्मचारी फायर लाईनचे काम असताना...

Read more
Page 24 of 57 1 23 24 25 57