टोचन

राजकीय मानसोपचार केंद्र

मी आणि माझा मानलेला परममित्र पोक्या राजकारणातल्या एकेका व्यक्तीवर, त्याच्या गुण-अवगुणांवर, त्याच्या कार्यकर्तृत्वावर, व्यक्तिमत्वावर अगदी खोलात डुबून चर्चा करत होतो....

Read more

भूमय्यांची हेरगिरी!

तिरकिट भूमय्या यांनी आत्तापर्यंत केलेल्या रेकॉर्डब्रेक कागदी बॉम्बस्फोटांमुळे अनेकजण घायाळ झाले असून ते दिवसाला एक असे सतराशे साठ कागदी बॉम्बस्फोट...

Read more

आलिया भोगासी, असावे सादर!

सूक्ष्मातिसूक्ष्म उद्योग मंत्री नारायणराव राणे यांना जेव्हा भाजपने शिवाजी पार्कच्या रणमैदानात मोजक्या सरदारांसह त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करायला पाठवले, तेव्हा...

Read more

देशाचे आणि लसीचे प्रेरणास्थान

लसीच्या प्रमाणपत्रावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापल्यावरून माझ्यात आणि माझा मानलेला परममित्र पोक्या याच्यात जबरदस्त वाद झाला. माझं...

Read more

अतिकोपता कार्य जाते लयाला

महाराष्ट्रावर कोसळलेल्या अतिवृष्टी आणि महाभयंकर वादळाच्या तडाख्यात अनेक घरे भुईसपाट झाली, अनेक संसार उद्ध्वस्त झाले तर शेकडो ग्रामस्थ प्राणास मुकले....

Read more

टोक्या-पोक्या आणि पॉर्न!

गुन्हेगारी विश्वात पॉपकॉर्नसारखा ‘पॉर्न’ फिल्मचा सुळसुळाट आमच्या उमेदीच्या काळात तरी झाला नव्हता. तेव्हा कुलाब्याच्या काही हॉटेलांमध्ये मोठ्या लोकांसाठी कॅब्रेचा शो...

Read more
Page 13 of 14 1 12 13 14

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.