अनेक मान्यवरांचा सहवास लाभलेले लेखक, पत्रकार, मुलाखतकार शशी भालेकर यांच्या निवडक लेखनाचा 'ऋणानुबंध' संग्रह डिंपल प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे......
Read moreदिवाळी अंक ‘आवाज’, जादुई खिडक्या, आणि मधुकर पाटकर ही मराठी साहित्यातील विशेषतः दिवाळी अंकातील अभेद्य त्रयी. गेली सत्तर वर्ष दिवाळीत...
Read moreइंटरनेटच्या शोधामुळे आता जगात कोणत्याही भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत, कुणी जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी विचारांपासून पैशापर्यंतची सगळी देवाणघेवाण...
Read moreजागतिक व्यंगचित्रकार दिन ५ मे रोजी आहे. त्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक आयोजित कार्टूनिस्ट कंबाईन यांच्या सहकार्याने भव्य व्यंगचित्र स्पर्धा...
Read moreशिवरायांनी मंडी बागला बंदरातून आपली जहाजे तेथून फक्त ४९ कोसावर असलेल्या मंगळूरकडे वळवली होती. प्रवास सुरूही झाला होता. परंतु तेवढ्यात...
Read moreआजकाल कोणतेही चॅनेल लावा अथवा वृत्तपत्र उघडा; त्यात अटकपूर्व जामीन, ईडीचे छापे (यांचे एकतर्फी आणि निष्फळ स्वरूप पाहता यांना ‘धाडी’...
Read moreदि. वि. गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच (२५ मार्च) सुरुवात झाली आहे. त्यांच्या निधनालाही आता पंचवीस वर्षे उलटून गेली आहेत....
Read moreसध्या चर्चेत असलेली ईडी अलीकडे किती बेबंदपणे वापरून किती निष्प्रभ बनवण्यात आली आहे, त्याची आकडेवारी खुद्द केंद्र सरकारनेच दिली आहे....
Read moreराजापूर तालुक्यातील बहुसंख्य कुणबी तरूण-तरुणी शहरात स्थलांतरित झाले आहेत. असंघटित क्षेत्रात काम करतात, भाडेकरू म्हणून छोट्या जागेत राहतात. राजापूरची रिफायनरी...
Read moreराजेश म्हणतोय तसं खरंच चारेक खून झाले असतील तर मयतांची नावं, त्यांची वयं, त्यांचं बॅकग्राऊंड, स्पॉटवर उपस्थित असलेल्या पोलिसांशी बोलून...
Read moreसंकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.
© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.