पाऊस पुण्याचा, पाऊस मुंबईचा…
लहानपणी मी माझे आजोबा, दिवंगत ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर किल्ल्यांवर भटकायचे. अजूनही भटकते. पण त्यावेळची मजा काही औरच...
लहानपणी मी माझे आजोबा, दिवंगत ज्येष्ठ लेखक गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर किल्ल्यांवर भटकायचे. अजूनही भटकते. पण त्यावेळची मजा काही औरच...
माझ्या पहिल्या ‘गारवा’ या अल्बमचं बीज पावसातच रोवलं गेलं. मुळात मला संगीतकार व्हायचं नव्हतं. मला खरं तर गायक व्हायचं होतं....
अजूनही मुसळधारच पडतो पाऊस गावाकडे... आणि इतकी वर्षं झाली तरी त्याचा आवाज अजूनही मला ऐकू येत असतो! माझं गाव फोंडाघाट...
प्रिय तातूस, अरे यंदा शंभर टक्के काय त्याच्याहीपेक्षा जास्त पाऊस पडणार अशा बातम्यामुळे काय आनंदी आनंद सगळीकडे! अरे एसएससीला जर...
‘बँडिट क्वीन’ स्टार्ट टू एंड फक्त आणि फक्त भयानक, विदारक वास्तव आहे. ‘मासूम’ आणि ‘मिस्टर इंडिया’ देणार्या माणसाकडून हे कसं...
कोंबडे झाकणार्याचा हात धरण्याचे निदान धारिष्ट्य तरी चिनी माणूस दाखवू लागला आहे, हा तिथल्या स्वातंत्र्यसूर्याचाच एक किरण मानायला हवा! तसेच...
नुकताच एक विनोद वाचला. एकजण दुसर्याला विचारतो, माझ्या खात्यात १५ लाख रुपये यायचे होते, ते कधी येणार? दुसरा म्हणतो, अरे...
पु. ल. देशपांडे व गदिमा पुण्यातल्या डेक्कन जिमखान्याच्या टेनिस कोर्टाजवळच्या रस्त्यावरुन प्रभातफेरीला निघाले होते. रात्रभर प्रभात स्टुडिओत एका चित्रपटाचे चित्रीकरण...
एखादी गोष्ट नेहमीप्रमाणे सहजगत्या मिळणार नाही असं कळलं की तिची तहान जास्त लागते. कधी कधी ही तहान घसाच नव्हे तर...
आमच्या गावातबी देहानं गवात असनारे लय गावकरी हायत. म्हंजे ते नॉन रेशिडेन्शीयल शहरीच असतेत. काहीबी खुटूक झालं का ते शहरात...