टीम मार्मिक

टीम मार्मिक

मराठीजनांना व्यंगचित्राची ताकद दाखवणारे मार्मिक!

महाराष्ट्राला व्यंगचित्रांची खरी ओळख कुणी करून दिली, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे उत्तर असेल, ‘मार्मिक’. १९६०पासून प्रसिद्ध होत असणार्‍या...

बाबुराव, वसंतराव आणि सह्याद्री

राजकारणातल्या माणसांच्या राजकारणातल्या आणि राजकारणापलीकडच्या सुरस आणि चमत्कारिक आठवणींचा खजिना ---- युती सरकारचा शपथविधी सोहळा १७ मार्च १९९५ रोजी राजभवनात...

निर्मम अत्याचारांचा अमानवी बदला

निर्मम अत्याचारांचा अमानवी बदला

‘गहराई’ अशा क्षणी संपतो जिथे प्रेक्षकांना धक्काही बसलाय आणि नक्की कोणाला दोषी मानायचं हेही कळत नाही. चित्रपटात भूतपिशाच्च, तंत्रमंत्र अशा...

सोशल मिडियामुळे विधवा महिलांसाठीचे नेटवर्क

गेले अनेक दिवस सोशल मीडियावर मी कोरोनाने ज्या कुटुंबात मृत्यू झाले त्या निराधार कुटुंबांसाठी सरकारने काहीतरी करायला हवे यासंदर्भात पोस्ट...

या थांब्यांवरून जादा गाड्या सोडा!

कोविडकाळात लागू असलेल्या निर्बंधांमुळे सध्या बेस्ट आणि इतर परिवहन मंडळांच्या बसगाड्यांमध्ये स्टँडिंग प्रवासी घेण्यास मनाई आहे. मात्र, याचा फटका अनेक...

Page 52 of 133 1 51 52 53 133