बाळासाहेबांचे फटकारे…
हे मुखपृष्ठचित्र आहे १० नोव्हेंबर १९६८ रोजीच्या अंकावरचं. एस. निजलिंगप्पा हे कर्नाटकातले काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री आणि हे व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलं...
हे मुखपृष्ठचित्र आहे १० नोव्हेंबर १९६८ रोजीच्या अंकावरचं. एस. निजलिंगप्पा हे कर्नाटकातले काँग्रेसचे नेते, मुख्यमंत्री आणि हे व्यंगचित्र बाळासाहेबांनी रेखाटलं...
इथून पुढं कधीही दारूच्या बाटलीवर कवटी-हाडाचं चिन्हं दिसू शकेल. ज्या कुठल्या बाटलीत अल्कोहोलवालं पेय असेल अशा प्रत्येक बाटलीवर. त्या चिन्हाखाली...
दुपारची वेळ. गावचा पार. पारावर वडाच्या झाडाला शर्ट अडकवून नाना उघडाबंब पालथा झोपला आहे. शबनम बॅग काखेत अडकवलेला बोरूधर त्यावर...
हजारो गुंतवणूकदारांना ३००० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गंडा घालणार्या मुंबईतील टोरेस कंपनीच्या तीन आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली असून...
२० नोव्हेंबर, २०२४ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. २३०पेक्षा जास्त जागा जिंकून महाराष्ट्रात...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला त्यानंतर २२ दिवस वाल्मीक कराड सापडला नाही... तो स्वत:हून पोलिसांना शरण...
□ मुंबईची हवा अत्यंत वाईट, तरी सरकार झोपलेलेच - प्रदूषणाच्या मुद्यावरून हायकोर्टाने झापले. ■ तिकडे बीडमध्ये अत्याचार, अनाचारांचा कळस झालाय,...
दिल्ली विधानसभेसाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान होत आहे. डिसेंबर २०१३पासून सत्तेत असलेल्या अरविंद केजरीवालांच्या 'आम आदमी पार्टी'पुढे (आप) यावेळी विरोधकांचे...
बावला प्रकरणावरचं ‘द टेम्प्ट्रेस’ हे प्रबोधनकारांनी लिहिलेलं इंग्रजी पुस्तक देशभर गाजलं. थेट ब्रिटिश संसदेच्या सदस्यांपर्यंतचही ते पोचवण्यात आलं. पण या...
मोठ्या माणसांचे पाय मातीचे निघण्याचा अपेक्षाभंग आपल्या देशाला नवा नाही. आता तर काही उद्योगपतींच्या हातांमधली बाहुलीही लोक देव म्हणून भजू...