Marmik Team

Marmik Team

टपल्या आणि टिचक्या

□ गुजरातच्या जनतेची भाजपच्या तावडीतून सुटका होणार : केजरीवाल यांनी कोर्‍या कागदावर लिहून दिले. ■ नंतर ती ‘आप’ल्या तावडीतच सापडणार...

गावाकडेच राहिलेली ‘मैना’ महाराष्ट्रात येणार कधी?

सापाला दूध पाजले म्हणून तो तुम्हाला विषदंश करणार नाही हे समजणे जितके व्यावहारिक शहाणपणाचे नाही, तितकेच भारतीय जनता पक्षाला पूर्ण...

राजकारणातील पहिले अप्रत्यक्ष पाऊल!

सुरुवातीपासून ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे शिवसेनेचे सूत्र होते. मराठी तरुणांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असणारी शिवसेना वेगवेगळ्या सरकारी,...

२७ वर्षे गवत उपटले का?

गुजरातची विधानसभा निवडणूक आता जवळ आली आहे. प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पोकळ बडबोलेपणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे...

नाय नो नेव्हर…

गवयाचं पोर सुरात रडतं, असं म्हणतात. मग, राजकारण्याचं पोर कसं रडतं? - संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव बापाच्या सुरात सूर मिसळून...

पुन्हा जिवाची गौहाती

गौहाती हे तसे निसर्गरम्य ठिकाण. शिवसेनेच्या गद्दार आमदारांमुळे ते प्रसिद्धीस आले. कारण त्यापूर्वी मी आणि माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या...

आत्मघात

‘ब्रह्मराक्षस’ प्रकरणानंतर सारंगला बराच आराम मिळाला होता. एखादे जबरदस्त प्रकरण घडावे आणि मेंदूबरोबर हातपायाला देखील काही काम मिळावे, असे त्याला...

पारा उतरला…

परवाच्या दिवशी आमच्या सुलतानला (आमचा बोका) लागोपाठ दोन शिंका आल्या, म्हणून लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले तर डॉक्टर म्हणाले, 'थंडी बाधली.'...

Page 241 of 282 1 … 240 241 242 … 282