गरिबांच्या खिशात हात, धनदांडग्यांवर सवलतींची बरसात!
कोणत्याही लोककल्याणकारी सरकारने देशातील ७० टक्क्यापेक्षा जास्त संपत्तीला विळखा घालून बसलेल्या धनाढ्यांवर वाढीव कर लावले असते, त्यांना आवाहन केले असते....
कोणत्याही लोककल्याणकारी सरकारने देशातील ७० टक्क्यापेक्षा जास्त संपत्तीला विळखा घालून बसलेल्या धनाढ्यांवर वाढीव कर लावले असते, त्यांना आवाहन केले असते....
प्रबोधनकारांचे शब्द म्हणजे आगच. फारच दुर्लक्षित असलेल्या आणि अगदी सुरुवातीच्या काळातल्या `कुमारिकांचे शाप` या छोट्या पुस्तकातले शब्दही त्याला अपवाद नाहीत....
भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च...
डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी... हे गाणं ऐकल्यावर प्रश्न पडला; सकाळी किंवा दुपारी डोळ्यांत पाणी आलं तर चालेल काय? -...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी बागेत उप्पीट खात विचारात गढले असता माझा लाडका परमप्रिय मानलेला मित्र पोक्या त्यांना तिथे भेटला. जुनी...
अशी आहे ग्रहस्थिती राहू-मंगळ-हर्षल मेषेत, शुक्र मिथुनेत, रवि-बुध कर्वेâत, केतू तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीन राशीत, चंद्र वृषभेत, त्यानंतर...
गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थ गिर्हाइकांपर्यंत नेमके पोचवतात कसे, हाच प्रश्न पोलिसांना सतावत होता. हे छुपे मार्ग त्यांना शोधून काढायचे होते....
पावसाळा म्हणलं की आपसूक चमचमीत पदार्थ आठवायला लागतात. कांद्याची भजी, बटाटेवडे, मिसळ, आल्याचा चहा, गवती चहा या सगळ्यांचीच आठवण येते....
हे शीर्षक तुम्हाला प्रसिद्ध लेखिका कमल देसाई यांच्या ‘काळी हॅट घालणारी बाई’सारखं वाटलं असेल कदाचित! त्याला काय आपला विलाज नाही....
अभिनेते भारत गणेशपुरे यांची प्रस्तुती असलेला, मानवेंद्र आर्टस् व व्ही. आर. प्रॉडक्शन निर्मित ‘आवर्त’ हा सत्यघटनेवर आधारलेला स्त्रीपात्री दीर्घांक रंगभूमीवर...