• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

विशाल निकम विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन

- संदेश कामेरकर (अ‍ॅडव्हान्स बुकिंग)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 14, 2022
in अ‍ॅडव्हान्स बुकिंग
0

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत. वारकर्‍यांच्या मनातली ही भावना ‘पंढरीच्या पांडुरंगा’ या नव्याकोर्‍या म्युझिक व्हिडिओद्वारे मांडण्यात आली असून मराठी बिग बॉसच्या तिसर्‍या सीझनचा विजेता विशाल निकम या म्युझिक व्हिडिओद्वारे विठ्ठलभक्तीमध्ये तल्लीन झाला आहे.
या अनुभवाबद्दल विशाल म्हणाला, माझ्यावर हरिपाठ, कीर्तन यांचे संस्कार लहानपणी झाले आहेत. वारकरी कुटुंबातील असल्यामुळे माऊलींचे नामस्मरण, पंढरीला जाणे हे ओघानं आलंच. कुठेही प्रवास करताना, राम कृष्ण हरी हा जप माझ्या मनात सुरू असतोच. या गाण्याचं चित्रीकरण करताना चंद्रभागेत स्नान… वारकर्‍यांसोबत अनवाणी प्रवास… खूप सकारात्मक अनुभव येत गेले. हे गाणं मी अक्षरशः जगलो आहे असं म्हटलं तरी चालेल. हे गाणं महाराष्ट्राची वारकरी परंपरेचा वारसा जपणारे आहे. ‘बिग बॉस’मुळे, माझे आणि माऊलींचे काय नाते आहे याची माझ्या चाहत्यांना कल्पना आहे. ‘बिग बॉस’ विजेतेपद मिळाल्यावर जे चाहते भेटायला यायचे त्यातील बहुसंख्य लोक माऊलींची मूर्ती मला देऊन जायचे. माऊलींच्या आणि चाहत्यांच्या आशीर्वादामुळेच हे गाणं करण्याची संधी मला मिळाली. सर्व प्रेक्षकांना हे गाणं खूप आवडेल याची मला खात्री आहे.
दोन वर्षांत अडतीस गाण्यांची निर्मिती केलेले आणि मोठ्या मराठी म्युझिक चॅनलमधील मांदियाळीत एकमेव मराठी निर्माते असलेले साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांच्या सप्तसूर म्युझिकने या म्युझिक व्हीडिओची निर्मिती केली आहे. ते या गाण्याची जन्मकथा सांगताना म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रातून अनेक संगीतकार, गीतकार आम्हाला त्यांची नवीन गाणी पाठवत असतात. दिग्दर्शक नवनाथ निकम याने संगीतकार विशाल भांगे यांचे गाणं (ऑडियो स्क्रॅच) मला पाठवलं, तेव्हा या गाण्याचा भक्तिमय सूर आणि प्रवीण भुसे यांचे शब्द मनाला भावले. आम्ही हे गाणे प्रवीण कुंवर यांच्याकडून गाऊन घेतलं. गाणं तयार झाल्यावर यातील प्रमुख भूमिकेसाठी आमच्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव आलं, ‘विशाल निकम‘. विशालची विठ्ठलभक्ती, त्यांचं माऊलीसोबतचे नातं प्रेक्षकांनी बिग बॉसमध्ये पाहिलं होतं. तो नाही म्हणाला असता तर हे गाणं आम्ही तयार केलं नसतं. पण सुदैवाने त्यालाही हे गाणं आवडलं आणि आम्ही दोन दिवसांत पंढरपूरमध्ये हे गाणं चित्रित केलं. ‘पंढरीच्या पांडुरंगा सावळ्या विठ्ठला, तुझ्यामध्ये जीव माझा रंगला, दंगला’ असे भावगर्भ शब्द आणि तितक्याच श्रवणीय संगीतानं हा म्युझिक व्हिडिओ सजला आहे. या गाण्यात वारकर्‍यांच्या मनातली विठ्ठलाप्रति असलेली आर्तता नेमकेपणानं मांडण्यात आली आहे. त्यामुळे, आषाढी एकादशीची वारी सर्व माऊलीभक्त अनुभवत असताना, त्यांना आणि जे वारीला गेले नाहीत त्यांना विठ्ठलभक्तीत न्हाऊन निघालेला हा म्युझिक व्हिडिओ मनाला शांतता आणि आनंद देऊन जाईल, अशी खात्री आहे.‘

– संदेश कामेरकर

Previous Post

स्त्रियांना शाहरूख का आवडतो?

Next Post

‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींचे संगीत

Related Posts

अ‍ॅडव्हान्स बुकिंग

गोष्टीतून उलगडणारी नात्यांची गोष्ट… ‘एकदा काय झालं!’

July 28, 2022
अ‍ॅडव्हान्स बुकिंग

स्त्रीच्या घुसमटीचे ‘आवर्त’ रंगभूमीवर

July 21, 2022
अ‍ॅडव्हान्स बुकिंग

‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींचे संगीत

July 14, 2022
अ‍ॅडव्हान्स बुकिंग

हास्याचे फवारे उडवणार ‘भिरकीट’

June 16, 2022
Next Post

'श्यामची आई'च्या गीतांना अशोक पत्कींचे संगीत

`सवता’ची धम्माल फॅन्टसी!

`सवता'ची धम्माल फॅन्टसी!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.