• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home मनोरंजन

आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

- संदेश कामेरकर (मनोरंजन)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 5, 2023
in मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

‘थँक्स डिअर’ हे आयुष्यातील स्पर्धेच्या चढाओढीवर विनोदी अंगाने भाष्य करणारं नाटक घेऊन लेखक-दिग्दर्शक निखिल रत्नपारखी आणि तुषार गवारे ही जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करायला आली आहे. प्रमुख भूमिकेत निखिल रत्नपारखी आणि हेमांगी कवी आहेत.
या नाटकाविषयी बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री हेमांगी कवी म्हणाल्या, या आधी माझं ‘ओवी’ हे नाटक आलं होतं. त्यांनतर कोविडमुळे दोन वर्षं सगळं थांबलं होतं. मधल्या काळात माझ्याकडे अनेक नाटकांच्या नवीन संहिता वाचनासाठी आल्या होत्या, पण मला त्या फारशा आवडल्या नव्हत्या. रंगभूमीवर माझी इमेज ‘इंटेन्स भूमिका करणारी अभिनेत्री’ अशी झाली होती. ती ब्रेक करायला मी एक हलकी फुलकी भूमिका असलेलं नाटकं शोधत होते. ती भूमिका या नाटकात मिळाली. निखिल रत्नपारखी हे स्वतः एक अभिनेते असल्यामुळे त्यांचं दिग्दर्शन तालीम मास्तर पद्धतीचं नसून ते कलाकाराला भूमिकेचा ठहराव शोधायला पुरेसा अवधी देतात. काय आहे हे नाटक? जीवनाच्या स्पर्धेत प्रत्येकजण जिंकण्याचा प्रयत्न करत असतो. सिने-नाटक क्षेत्रातील स्ट्रगलर्स, त्यांच्यातील स्पर्धा, यश अपयश या गोष्टींवर हे नाटक भाष्य करतं. मी या क्षेत्रात अनेक वर्ष काम करत असल्यामुळे आणि माझा स्ट्रगल अजूनही सुरू असल्याने मला ही भूमिका फार जवळची वाटते. या क्षेत्रात काम करणार्‍या आणि येऊ इच्छिणार्‍या व्यक्तींना या नाटकाच्या निमित्ताने एक रियालिटी चेक मिळेल.
निखिल रत्नपारखी म्हणाले, या नाटकाचा आराखडा डोक्यात होता, पण ते शब्दांत मांडणं काहीवेळा अवघड होतं. कोणत्याही नाटकाची लेखन प्रक्रिया काही अंशी पेनफुल असते, नाटक लिहित असताना अनेकदा यापुढे काय घडेल याबाबत दिवसभर काहीही सुचत नाही. मग रात्री तीन वाजता अचानक काही तरी सुचतं आणि गुंता सुटत जातो. लेखनाचा असा गमतीशीर प्रवास होत गेला. हे दोन कलाकारांचं नाटक आहे. त्यामुळे कुठेही संथ होणार नाही खूप काळजी घ्यावी लागली. मी आणि तुषार आम्ही दोघे या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन करताना आमचे विचार एकाच दिशेने वाटचाल करत होते. त्यामुळे बर्‍याचदा मी एखाद्या कल्पनेवर विचार करत असताना तो ते बोलून दाखवत असे. माझी या नाटकातील भूमिका एका दिग्दर्शकाची आहे.त्याच्याकडे एक अभिनेत्री प्रशिक्षण घ्यायला येते. हा दिग्दर्शक थोडासा तिरसट आहे. पुढे रंगमंचावरच पाहा. प्रेक्षकांना हे नाटक नक्की आवडेल अशी मला खात्री आहे.
लेखक, दिग्दर्शक तुषार गवारे म्हणाले, निखिल गेली अनेक वर्षे जाहिरात, चित्रपट आणि नाटक या क्षेत्रात काम करतोय. या क्षेत्राच्या ग्लॅमरला भुलून आलेले तरुण त्यांना येणार्‍या अडचणी, आपल्यापेक्षा कमी टॅलेंट असणारी माणसं क्लृप्त्या लढवून पुढे जातात तेव्हा त्यांची होणारी कुचंबणा, नैराश्य, त्या अनुभवातून शिकत त्यांनी मिळवलेले यश त्याने पाहिलं आहे. या निरीक्षणातूनच त्याला या नाटकाचा विषय सुचला. सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेण्ड, ट्रोलिंग या विषयावर देखील हे नाटक भाष्य करतं. आम्ही दोघेही अभिनेते असल्यामुळे लेखन करताना हे नाटक कसं सादर होईल हे दिसायला लागलं. एक तत्वनिष्ठ माणूस आणि एक परिस्थितीनुसार स्वतःला बदलू शकणारी व्यक्ती अशा दोन भिन्न व्यक्तिमत्त्वांविषयी बोलणारं हे नाटक आहे. नाटकाच्या प्रत्येक प्रवेशाला पुढे काय घडेल असे आखाडे प्रेक्षक बांधत असतात त्या अंदाजांना धक्का देत हे नाटक पुढे जातं.
निर्माते राहुल भांडारे म्हणाले, मी नेहमीच रंगभूमीवर वेगवेगळे विषय आणण्याला प्राधान्य देतो. निखिल रत्नपारखी यांच्यासोबत मी ‘टॉम अँड जेरी’ हे नाटक केलं होतं. त्यांची लेखनशैली गंभीर विषयावर हसत खेळत व्यंगात्मक भाष्य करणारी आहे आणि दिग्दर्शक म्हणून ते इतरांपेक्षा वेगळी मांडणी करतात. हेमांगीसोबत मी ‘ठष्ट’ हे नाटक केले होते. त्यामुळे ती किती ताकदीची अभिनेत्री आहे याची मला जाणीव होती. तिच्या नेहमीच्या बाजापेक्षा वेगळी भूमिका या नाटकात आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काहीही करुन प्रत्येकाला जिंकायचे आहे. कोणतेही तारतम्य न बाळगता आपण फक्त यशाच्या दिशेने धावत असतो. ते करत असताना कोणत्या पातळीवर जाऊन आपण तडजोडी करतोय याचा विचार करण्याची गरज आहे. यश मिळवताना काय करावं लागतं आणि अपयश आल्यावर काय करावं या दोन्ही गोष्टीवर हे नाटक भाष्य करतं.
‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात राजकन्येची भूमिका करून अनेक लहान मुलांच्या भावविश्वात स्थान मिळवणार्‍या अभिनेत्री श्रद्धा हांडे प्रथमच निर्मिती क्षेत्रात उतरत आहेत. त्या म्हणाल्या, रंगमंचावर काम करताना नाटक चालवायला किती मोठा घाट घातला जातो हे कळत नाही. निर्माती म्हणून नाटक उभं करताना एका वेगळ्याच जबाबदारीची जाणीव होतेय. या नाटकाच्या निमित्ताने कलेची जाण असलेले निर्माते, उत्तम कलाकार, आशयघन नाटक आणि वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शन यांची चांगली भट्टी जमली आहे. हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करेल अशी मला खात्री आहे.

Previous Post

नेपथ्याला टाळी, विषयाला हात, ‘जयहिंद’ची साथ!

Next Post

चौकशीजीवी!!

Related Posts

मनोरंजन

बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

January 27, 2023
मनोरंजन

चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

January 19, 2023
वो शाम कुछ अजीब थी…
मनोरंजन

वो शाम कुछ अजीब थी…

January 19, 2023
मनोरंजन

एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

January 13, 2023
Next Post

चौकशीजीवी!!

अति घाई... संकटात नेई...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023

भविष्यवाणी २८ जानेवारी

January 27, 2023

अन हरवलेला सापडला…

January 27, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.