• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

कोरोनाचा ‘मास फोबिया’ कमी करू या!

- माधव गवाणकर, दापोली (रत्नागिरी)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
June 30, 2021
in गर्जा महाराष्ट्र
0

कोरोनाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार गंभीर व खंबीर असले, तरी या कोरोना लाटांच्या चढउतारात जर वारंवार समाज घरात ‘लॉक’ केला गेला, तर परत परत घबराट, झुंबड, तडफड, बेरोजगारी, निराशा, आत्महत्या असे चित्र निर्माण होईल. (महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विद्रोही वातावरण निर्माण करण्यासाठी त्याचा राजकीय फायदाही उठवला जाईल.)

जसा मास हिस्टेरियाचा उन्माद असतो, तसा हा मीडियानेही न्यूज हॉरर सतत ओतून वाढवलेला भयभीतीचा मास फोबिया, सामुदायिक भयाचार आहे! टाळेबंदीला पर्याय शोधले नाहीत, तर कोरोनासोबत, कोरोनासह जगण्याची सवय कधी व कशी होणार? तेव्हा लॉकडाऊनला पर्याय शोधले, तरच भीती कमी कमी होत जाईल! पोलिसांच्या मदतीला तरुणांची ‘स्कॉड्स’ दिली जावी!

ऑफलाइन उच्चशिक्षण शक्य आहे. त्यासाठी विद्यार्थी प्रतिनिधी व संघटना यांचे सहकार्य घेत कॉलेज प्रशासनाचे अधिकार (व पर्यायाने जबाबदारी) वाढवावी लागेल. ज्या विषयांना फार कमी विद्यार्थी आहेत. ते शिस्त व अंतर पाळत सहजपणे वर्गात येऊ शकतात.

सरसकट एकच नियम कोरोनायुद्धात चुकीचा ठरतोय. अठरा वर्षावरील विद्यार्थी काही दिवसभर घरात बसून राहात नाहीत. पार्टटाइम कामावरही जातात. वेल्डिंगसारखी कामे करणारे कॉलेज विद्यार्थी कोकणात आहेत. दुकानात काम करणारे आहेत. मग त्यांना कॅम्पसवर येणेच फक्त धोकादायक का ठरावे? त्यांचा ताप रोज मोजा. मास्क सक्तीचा करा. लसीकरण करा. शिक्षकांचीही दरवर्षी कोरोना टेस्ट घ्या. इव्हेंट, गॅदरिंग, ट्रिप टाळा, पण अभ्यास तर होऊ द्या!

मी ‘पार्ले कॉलेज’ला फार पूर्वी शिकलो. तेव्हा छोटे गट करून इंग्रजीसारखे विषय आम्हाला शिकवले जायचे. अशी एकेक बॅच वेगवेगळ्या दिवशी वर्गात येऊन शिकू शकते. फक्त योजकता व कल्पकता हवी आहे! सार्वजनिक ठिकाणी (मास्क खाली सरकवून) मोबाइलवर लोक बोलत राहतात. त्यामुळेही कोरोना वाढू शकतो. लग्नाचा समारंभ न करता, नोंदणी पद्धतीने(च) लग्न करावे लागेल असा फतवा का नाही? तेव्हा कोरोनाचे खरे प्रसारमार्ग बंद करावे. मार्केट सुरूच हवे! तुम्ही प्रबोधन कसे करता ते आम्ही बघतो असे गळचेपीचे वातावरण असेल. महाराष्ट्रातील विचारवंत जर दहशतीखाली राहिले किंवा त्यांना काही स्पेस नसेल, ओळखतही नसेल, तर काही साध्य होणार नाही! बघा बुवा!!

– माधव गवाणकर, दापोली (रत्नागिरी)

 

कोरोनाच्या प्रसाराला रोखण्यासाठीच्या साध्यासाध्या नियमांच्या पालनात आपण समाज म्हणून सपशेल अपयशी ठरलो आहोत, नागरिकशास्त्रात शून्य गुणांनी नापास झालो आहोत. त्याचबरोबर कोरोनावर एकमेव खात्रीशीर उपाय असलेल्या लसीकरणाचा केंद्र सरकारने उडवून दिलेला बोजवारा पाहता तिसरी लाट आली तर कोणतेही सरकार टाळेबंदीपेक्षा वेगळ्या मार्गाची जोखीम पत्करणार नाही. टीव्ही चॅनेलांवर टीआरपीसाठी सुरू असलेला भयभीतीचा मारा अतिरेकीच असला, तरी डेल्टा प्लसचा धोका, म्युकर मायकॉसिसचं भय या वातावरणात धाडसी मार्ग पत्करल्यास उत्तर प्रदेश, बिहारसारखी स्थिती ओढवू शकते. समाजावर प्रभाव असलेल्या विचारवंतांनी सरकारच्या प्रबोधनाबरोबरच अधूनमधून समाजाचेही प्रबोधन करायला हवे, समाजाला नियम पाळायला शिकवायला हवे.

– का. सं.

Previous Post

गँग गंगेत न्हाली…

Next Post

अंतर वाढवलं ते सरकारची बेअब्रू झाकण्यासाठीच!

Related Posts

गर्जा महाराष्ट्र

महायुतीत कुणाचा जोर, कोण शिरजोर?

May 8, 2025
गर्जा महाराष्ट्र

महाराष्ट्रदिनाचा वज्रसंकल्प!

May 5, 2025
गर्जा महाराष्ट्र

भाजपाची कोटी-कोटीची उड्डाणे!

April 25, 2025
गर्जा महाराष्ट्र

‘फुले’ आणि काटे!

April 17, 2025
Next Post

अंतर वाढवलं ते सरकारची बेअब्रू झाकण्यासाठीच!

फक्त जोडणी; पुढचे आम्हाला माहित नाही!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.