Year: 2022

मुंबईच्या विकासात आडवं कोण येतं?

मुंबईच्या विकासात आडवं कोण येतं?

शहरी प्रशासनात कामकाजाचे आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण झाले तर प्रशासनाचा दर्जा वाढू शकतो खरा, पण एकच काम करणार्‍या भारंभार संस्थांमुळे शहराचे ...

शांत, संयमी आणि धीरोदात्त सेनानी!

जेव्हा-जेव्हा शिवसेनेवर संकट कोसळले तेव्हा-तेव्हा संकटाशी मुकाबला करून शिवसेनेला पुन्हा उभारी देण्याचे काम पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केले आहे. एखाद्या ...

गरिबांच्या खिशात हात, धनदांडग्यांवर सवलतींची बरसात!

कोणत्याही लोककल्याणकारी सरकारने देशातील ७० टक्क्यापेक्षा जास्त संपत्तीला विळखा घालून बसलेल्या धनाढ्यांवर वाढीव कर लावले असते, त्यांना आवाहन केले असते. ...

निखा-याचे दाखले

प्रबोधनकारांचे शब्द म्हणजे आगच. फारच दुर्लक्षित असलेल्या आणि अगदी सुरुवातीच्या काळातल्या `कुमारिकांचे शाप` या छोट्या पुस्तकातले शब्दही त्याला अपवाद नाहीत. ...

शोषित-वंचितांना न्याय मिळणार का?

भारताच्या १५व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च ...

नया है वह…

डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी... हे गाणं ऐकल्यावर प्रश्न पडला; सकाळी किंवा दुपारी डोळ्यांत पाणी आलं तर चालेल काय? - ...

उपटसुंभासारखी भूमिका!

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी बागेत उप्पीट खात विचारात गढले असता माझा लाडका परमप्रिय मानलेला मित्र पोक्या त्यांना तिथे भेटला. जुनी ...

भविष्यवाणी २३ जुलै

अशी आहे ग्रहस्थिती राहू-मंगळ-हर्षल मेषेत, शुक्र मिथुनेत, रवि-बुध कर्वेâत, केतू तुळेत, शनि-प्लूटो (वक्री) मकरेत, गुरु-नेपच्युन मीन राशीत, चंद्र वृषभेत, त्यानंतर ...

ठकास महाठक

गुन्हेगारी टोळ्या अमली पदार्थ गिर्‍हाइकांपर्यंत नेमके पोचवतात कसे, हाच प्रश्न पोलिसांना सतावत होता. हे छुपे मार्ग त्यांना शोधून काढायचे होते. ...

Page 30 of 89 1 29 30 31 89