• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    प्रजासत्ताकावर डबल इंजीन बुलडोझर!

    एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

    यंदा संक्रांतीचे वाहन : बुजगावणे

    कायदेशीर, पण क्रूर आणि अनुचितच!

    सावध ऐका पुढल्या हाका…

    फ्रॅक्चर्ड मेंदू, नॅनो बुद्धी!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    गुजरातेत वाघोबा, इतरत्र वाघ्या!

    सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं…

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    तुमचे शिव्यांनी पोट भरते, जनतेने काय करावे?

    शिवसेनेचा भगवा प्रथम ठाण्यात फडकला!

  • भाष्य

    नाय नो नेव्हर…

    किती नासाडी कराल रे अन्नाची!

    आता नॉर्दर्न लाईट्स

    कसं काय कौतिकराव, बरं हाय का?

    तुरुंग ते जेल!

    सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

    Trending Tags

  • मनोरंजन

    बॉलिवुडच्या दुनियेतला चित्तथरारक खेळ!

    चुकवू नये असा रहस्यमय थरारपट

    वो शाम कुछ अजीब थी…

    वो शाम कुछ अजीब थी…

    एका डॉक्टरची हृदयस्पर्शी युद्धडायरी!

    जे ‘वेड’ मजला लागले…

    आयुष्यातील स्पर्धेवर हसरे भाष्य

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home मार्मिक हीरक महोत्सव मानवंदना

बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 2, 2020
in मानवंदना
0
बाळासाहेबांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे-प्रशांत कुलकर्णी
Share on FacebookShare on Twitter

प्रशांत कुलकर्णी (आपलं महानगरपासून लोकसत्तापर्यंत अनेक प्रकाशनांमध्ये प्रकाशित झालेले महाराष्ट्राचे आघाडीचे व्यंगचित्रकार)


बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रात कल्पना, विनोद, चित्राची रचना, पात्र, कॅरिकेचर (अर्कचित्र), चेहर्‍यावरचे हावभाव, भाषा हे सगळे मिळून शंभर टक्के भाष्य असतच. हे सगळे मुद्दे स्वतंत्रपणे, बारकाईने पहावेत, अभ्यासावेत असं वाटत राहतं. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास हा व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा झाला असला तरी त्यांच्या रेषेत काहीही फरक पडलेला नाही ही बाब फार महत्त्वाची आहे.

अगदी १९४७ पासूनची त्यांची व्यंगचित्र पाहिली तरी ते लक्षात येतं. इंग्रजी वृत्तपत्रात अगदी लहान वयात त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रातसुद्धा वर उल्लेख केलेले सगळे गुण दिसतात. त्यातही अर्कचित्र हा त्यांचा सर्वात प्रभावी गुण मला दिसतो. वास्तविक अर्कचित्रकला ही इतकी नाजूक कला आहे की ज्याला जमली त्याला जमली! ठाकरे हे या कलेतील भीष्माचार्य आहेत.

ज्या काळात ते चित्र काढत होते त्या काळात टीव्ही नव्हता. त्यामुळे देश-विदेशातील नेत्यांच्या चेहर्‍यांसाठी वर्तमानपत्रात (त्या काळातील ती रंगीत नव्हती आणि छपाई तंत्र हे सुद्धा जुन्या पद्धतीचं होतं) प्रसिद्ध झालेल्या काळ्यापांढर्‍या आणि अस्पष्ट फोटोवर अवलंबून राहावं लागत असे. या मर्यादा लक्षात घेतल्या तर शेकडो नेत्यांची अर्कचित्रं ही वेगवेगळ्या कोनातून आणि विविध भावभावनांसह दाखवणं हे प्रचंड मोठं आव्हान त्यानी सहज पेललं.

त्यांच्या अर्कचित्राबाबत एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पात्रांचं वाढलेलं वयही ते दाखवत असत. उदाहरणार्थ, इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जसजसा बदल होत गेला, तो त्यांनी सूक्ष्मपणे आणि उस्फूर्तपणे रेखाटला. ब्रशने मारलेल्या मोजक्याच नाजूक आणि बळकट रेषांच्या सहाय्याने त्यांची रेखाटने सजत.

त्याचप्रमाणे एखाद्या बातमीतील मर्म लक्षात येणं एक मोठा सेन्स राजकीय व्यंगचित्रकाराकडे आवश्यक असतो. तोही त्यांच्याकडे पुरेपूर होता. त्याचाच उपयोग नंतर त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. अशी हजारो व्यंगचित्रं ठाकरे यांनी काढली. एखाद्या नवोदित राजकीय व्यंगचित्रकाराला डेविड लो या विद्यापीठातून पदवी घ्यायची असेल तर त्याला कुलगुरू बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा मनापासून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे.

Previous Post

ऑनलाईन की ऑफलाईन…

Next Post

फरीद आणि कबीराची मौन वार्ता

Related Posts

“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते
मानवंदना

“बाळासाहेबांकडून आम्ही आजही शिकतो आहोत”- उदय मोहिते

December 2, 2020
टायगर जिंदा है…!
मानवंदना

टायगर जिंदा है…!

December 3, 2020
बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे “साटकन् फटकारा”
मानवंदना

बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे “साटकन् फटकारा”

December 3, 2020
‘बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्यांच्या रेषांची ताकद’- घनश्याम देशमुख
मानवंदना

‘बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्यांच्या रेषांची ताकद’- घनश्याम देशमुख

December 3, 2020
Next Post
फरीद आणि कबीराची मौन वार्ता

फरीद आणि कबीराची मौन वार्ता

सुवर्णपात्रातील मासा

सुवर्णपात्रातील मासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023

भविष्यवाणी २८ जानेवारी

January 27, 2023

अन हरवलेला सापडला…

January 27, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय नो नेव्हर…

January 27, 2023

चला, कामाला लागा!

January 27, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.