कार्तिकी यात्रेत पंढरपूर बससेवा सुरु राहणार, स्थानिक नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरची श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी यात्रा प्रतीकात्मक पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. भाविकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाकडून दोन...
Read more