सह्याद्री वाचला! 7 वनक्षेत्रांना ‘काॅन्झर्वेशन रिझर्व्ह’चा दर्जा, राज्य वन्यजीव मंडळा’ची मान्यता
कोल्हापूर वन विभागाचा सह्याद्रीमधील एकूण 7 वनक्षेत्रांना ‘संवर्धन राखीव वनक्षेत्रा’चा (काॅन्झर्वेशन रिझर्व्ह) दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मान्य केला आहे....
Read more