• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तज्ञांनी मान्यता देताच देशभरात लसीकरण, पंतप्रधान मोदी यांची माहिती

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 5, 2020
in घडामोडी
0
तज्ञांनी मान्यता देताच देशभरात लसीकरण, पंतप्रधान  मोदी यांची माहिती

देशात कोरोनावरील आठ लसींवर काम सुरू आहे त्यातील तीन हिंदुस्थानी आहेत. येत्या काही आठवडय़ात लस उपलब्ध होईल. तज्ञ शास्त्रज्ञ, संशोधक डॉक्टरांनी मान्यता देताच देशात लसीकरणाला सुरूवात होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत दिली.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ुटसह अहमदाबाद, हैदराबाद येथील लस निर्मिती करणाऱया कंपन्यांना भेट दिली होती. आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन पंतप्रधानांनी लस निर्मितीच्या सध्यस्थितीबाबत माहिती दिली. विविध पक्षाच्या नेत्यांनी यावेळी लसीकरण आणि किंमतीबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

सर्वात आधी लस कोणाला?

कोरोनाग्रस्त रुग्ण, गंभीर आजारी रुग्ण, कोरोनायोद्धे, वयोवृद्ध यांना सर्वात अगोदर कोरोना लस टोचण्यात येणार असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

आठ लसींची चाचणी सुरू आहे. त्यातील तीन हिंदुस्थानी आहेत. लसीच्या गुणवत्तेबाबत खात्री पटल्यानंतर तज्ञांनी हिरवा कंदील दिल्यानंतर देशात लसीकरणाला सुरूवात होईल.

 

सौजन्य- सामना

Previous Post

जूनमध्ये आसामच्या नैसर्गिक वायू प्रकल्पाला लागलेली आग अजूनही धगधगते आहे!

Next Post

इटलीत उत्खनन करताना आढळून आले मालक आणि गुलामाचे ‘राखेने’ माखलेले अवशेष

Next Post
इटलीत उत्खनन करताना आढळून आले मालक आणि गुलामाचे ‘राखेने’ माखलेले अवशेष

इटलीत उत्खनन करताना आढळून आले मालक आणि गुलामाचे 'राखेने' माखलेले अवशेष

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.