• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टँकरच्या धडकेत कंपनीची व्यवस्थापिका ठार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 24, 2020
in घडामोडी
0
टँकरच्या धडकेत कंपनीची व्यवस्थापिका ठार

भरधाव वेगातील टँकरचालकाने दिलेल्या धडकेत खासगी कंपनीची व्यवस्थापिका महिला ठार झाली. हा अपघात दोन दिवसांपूर्वी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हडपरसरमधील सीएनजी पेट्रोलपंपानजीक घडला.

रोहिणी संजय टिळेकर (वय 48, रा. मांजरी) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विजय सायकर (वय 24) यांनी हडपसर पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहिणी एका खासगी कंपनीच्या व्यवस्थापिकय संचालिका होत्या. दोन दिवसांपूर्वी त्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या टँकरचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्या आणि गंभीररित्या जखमी झाल्यामुळे रोहिणी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.
सौजन्य : दैनिक सामना 
Previous Post

टायगर जिंदा है…!

Next Post

ऑनलाईन की ऑफलाईन…

Next Post
ऑनलाईन की ऑफलाईन…

ऑनलाईन की ऑफलाईन...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.