सरधोपट सकाळचा पेपर चष्माच्या काचेतून बारीक बघत गोंगाट करणार्या टीव्हीसमोर बसून चहा घेत आहे. तोच उचके आत येतो. 'येऊ का...
Read moreहे पंचक्रोशीतील प्रसिद्ध गाव विघनगाव. पूर्वीचं सुधनवाडी. पूर्वीचं शांत-बुजरं गाव. आताशा कात टाकून नावागत बदललंय. त्याप्रमाणे गावचं वातावरण पण बदललंय....
Read moreलाचखादाडी पोलीस स्टेशन. झोंबी पूर्व. निरीक्षक उलथे तोंडावर रुमाल टाकून कानात इअर बड लावून धनदेव बाबाचं 'कर्मभोग ते धाडी' विषयावरील...
Read moreगाव सुक्काळवाडी. देदे वाड्यात नरुतात्या झोपाळ्यावर पालथे पडून मुंग्यांची रांग बघतोय. ढुंगणात शेपूट घालून निपचित पडलेलं कुत्रं झोपाळ्याच्या करकरीमुळं जागं...
Read moreलाख गाव. गावातलं अमृत चौकातील खटल्याचं मोठं घर. तिथं गावचा दर तिसरा माणूस राहतोय. इतकं ते संख्येने मोठं. घरचा कारभारी...
Read moreचिंतोजीरावांकडे पाहुणे आलेत. बर्याच दिवसांनी कुणी सांगून भेटायला येतंय, हे कळाल्याने चिंतोजीराव हातातलं काम टाकून फाट्यापर्यंत स्वागताला जाऊन पाहुण्यांना घेऊन...
Read moreतर मंडळी, रामराम... आमच्या गावात मातर भुत हाय न थे नुसतंच नाही त आंगात गी येते, येच्यावर निस्ता इस्वास नाही...
Read moreरामराम मंडयी... का म्हनता? मांगच्या टायमाले म्या तुमाले आमच्या गावचं झोटींगचं भूत सांगतलं. आता मातर म्या हे ‘भूताडन’ सांगत हाव...
Read moreझोटींग दिसला, असं सांगनारे तिथं थ्यो दिसते, हे मालूम असूनबी त्याले वळखे नाही. मंग हवेत सिगारेट तरंगत अन् भसाभसा धुर...
Read moreमाह्या आजीले एकडाव म्या इचारलं व्हतं का, ‘आज्जे भुत असतेत का?’ आता ह्या सवाल एकदम माह्या वयाच्या लेकरायनं इचाराव असा...
Read more