घडामोडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज करणार समृद्धी महामार्गाची पाहणी

मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या सात तासांत कापणे समृद्धी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्गाने शक्य होणार आहे. या महामार्गाचे काम वेगाने...

Read more

कन्हाळगाव अभयारण्य घोषित, दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्य वन्य जीव...

Read more

अनोखी घटना….तब्बल 27 वर्षांपूर्वीच्या भ्रुणाद्वारे दिला मुलीला जन्म

अपत्य होत नसलेल्या दांपत्यासाठी वैद्यक शास्त्रात एक अनोख्या घटनेची नोंद झाली आहे. अपत्य होत नसलेल्यांसाठी वैद्यक शास्त्रात टेस्ट ट्यूब बेबीपासून...

Read more

दिवंगत फुटबॉलपटूला श्रद्धांजली वाहिली, लियोनेल मेस्सीला 54 हजारांचा दंड

अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सर्वोत्तम आक्रमक मिडफिल्डर, सेकंड स्ट्रायकर, पासिंग, बॉल...

Read more

घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय

घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय तपासात बळावला आहे. नागपूरच्या एका फार्मासिस्टच्या पोलिसांनी...

Read more

योगी आले आणि गेले! बॉलीवूड मुंबईबाहेर नेणे म्हणजे पाकिटमारीइतके सोपे नाही

बॉलीवूड उत्तर प्रदेशला नेण्यासाठी मुंबईत येणार अशी वातावरण निर्मिती करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलीवूड मुंबईबाहेर नेणे म्हणजे...

Read more

महत्त्वाची बातमी; फायझरच्या लसीला ब्रिटनची मंजुरी! पुढच्या आठवड्यात टोचणार

अवघे जग ज्याची अतुरनेते वाट पहात आहे त्या कोरोनावरील लसीचे डोस प्रत्यक्षात टोचण्यात ब्रिटनमध्ये पुढील आठवडय़ात सुरुवात होणार आहे. फायझर-बायोएनटेकच्या...

Read more

‘एमडीएच’ समुहाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

‘एमडीएच’ समुहाचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते 98 वर्षांचे होते. माता चन्नन देवी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास...

Read more

महाद्वार काल्याच्या सोहळ्याने कर्तिकी यात्रेची सांगता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतीकात्मक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या कार्तिकी यात्रेची महाद्वार काल्याने सांगता करण्यात आली. यावेळीही मोजक्याच संख्येने भाविक उपस्थित होते....

Read more

कोकण किनारपट्टीवर परदेशी पाहुण्यांचे आगमन, चक्रीवादळात भरकटलेले सीगल अखेर किनाऱ्याला

पाऊस आणि चक्रीवादळाचा तडाखा प्रत्येक जीवाला बसला आहे. यातून दरवर्षी कोकण किनारपट्टीवर हजेरी लावणारे सीगल पक्षी तरी कसे सुटतील. चक्रीवादळामुळे...

Read more
Page 46 of 55 1 45 46 47 55

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.