टीम मार्मिक

टीम मार्मिक

नायजेरियात दहशतवादी हल्ला, 100 नागरिक ठार

नायजेरियात दहशतवादी हल्ला, 100 नागरिक ठार

दहशतवाद हा आता अनेक देशांसाठी प्रचंड विनाशकारी ठरू लागला आहे. प्रगत देशांपासून ते गरीब देशांपर्यंत अनेक देशांतील नागरिकांना वेठीला धरून...

चिनी मांजा विकणाऱ्यांसह वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

चिनी मांजा विकणाऱ्यांसह वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पतंगाचा मांजा प्राणघातक ठरत असल्याच्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर मांजा किकणारे दुकानदार, पुरकठादार आणि कापर करणारे यांच्याकर गुन्हे दाखल करण्याचे आदेश...

चेंबूरच्या शाळेत कवितांची बाग, मुलांना बालगीतांकडे वळवण्यासाठी अनोख्या उपक्रमाला सुरुवात

चेंबूरच्या शाळेत कवितांची बाग, मुलांना बालगीतांकडे वळवण्यासाठी अनोख्या उपक्रमाला सुरुवात

‘जॉनी जॉनी येस पापा’च्या जमान्यात मुलांना ‘या बाई या, बघा बघा कशी माझी बसली बया’ अशा बालगीतांकडे खेचून आणणारा उपक्रम...

कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लू’चा धोका, ‘ही’ लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालय गाठा

कोरोनानंतर आता ‘बर्ड फ्लू’चा धोका, ‘ही’ लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालय गाठा

कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांसोबत कोरोनाच्या नव्या अवताराने हिंदुस्थानमध्येही प्रवेश केला आहे. एकीकडे नव्या कोरोनामुळे भितीचे...

सूरतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला होता नक्षलवादी; पोलिसांनी केली अटक

सूरतमध्ये बुलेटप्रुफ जॅकेटच्या कंपनीत कामाला होता नक्षलवादी; पोलिसांनी केली अटक

गुजरातच्या सूरत जिल्ह्यात मांगरोलमध्ये टेक्सटाईल पार्कमधील एका कंपनीत कुख्यात नक्षलवादी ओळख लपवून तीन वर्षांपासून काम करत होता. या फॅक्टरीमध्ये सैन्यदलातील...

कायदा मागे घेतल्याशिवाय ‘घरवापसी’ नाही! शेतकरी संघटना ठाम; आजची चर्चाही निष्फळ

कायदा मागे घेतल्याशिवाय ‘घरवापसी’ नाही! शेतकरी संघटना ठाम; आजची चर्चाही निष्फळ

केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि शेतकरी...

मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, पण शिवराज सरकारची डोकेदुखी कायम; काँग्रेसकडून भाजपवर टीका

मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, पण शिवराज सरकारची डोकेदुखी कायम; काँग्रेसकडून भाजपवर टीका

मध्य प्रदेशच्या पोट निवडणुकांच्या 53 दिवसांनंतर रविवारी अखेर कॅबिनेटचा तिसरा विस्तार झाला. मात्र असे असले तरी शिवराज सरकारची डोकेदुखी अद्याप...

संयुक्त किसान मोर्चाची राज्यात पोलखोल यात्रा

संयुक्त किसान मोर्चाची राज्यात पोलखोल यात्रा

महाराष्ट्रातील शेतकऱयांनी जास्तीत जास्त संख्येने  सहभागी होण्यासाठी संपूर्ण राज्यात जनजागृती पंधरवडा आयोजित करण्यात येईल. त्यासाठी 6 ते 20 जानेवारी या...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप; निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप; निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप

अमेरिकेत व्हायरल झालेल्या एका ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीचे निकाल बदलण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यावर...

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, निर्देशांक 48 हजाराच्या पार

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, निर्देशांक 48 हजाराच्या पार

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारत जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. निर्देशांक 48 हजाराचा आकडा पार करून गेला. मंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...

Page 99 of 133 1 98 99 100 133

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.