टीम मार्मिक

टीम मार्मिक

‘मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार

‘मुंबई सेंट्रल टर्मिनस’चे नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नाव लवकरच नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी...

नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात 60 हजार बाळांचा जन्म

नववर्षाच्या पहिल्या दिवशी देशात 60 हजार बाळांचा जन्म

नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2021 रोजी जगभरात सुमारे 3 लाख 71 हजार 504 बाळं जन्माला येतील असा अंदाज होता. त्यापैकी सर्वाधिक 60 हजार बाळं हिंदुस्थानातील असतील, असे युएन चिल्ड्रेन फंडने जाहीर केले आहे....

कोरोना लस कर्करोग रुग्णांसाठी फायदेशीर ठरणार

कोरोनावरील लस लवकरच उपलब्ध होणार असून ती कोरोना संसर्ग झालेल्यांबरोबरच कर्करोग रुग्णांसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे मत वाशी येथील ऑन्पुरा पॅन्सर...

पंचगव्यमुळे 800 जण कोरोनामुक्त, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचा दावा

पंचगव्यमुळे 800 जण कोरोनामुक्त, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचा दावा

गाईचे शेण, मूत्र वापरून तयार केलेल्या ‘पंचकव्या’मुळे आतापर्यंत 800 जण कोरोनामुक्त झाल्याचा दावा राष्ट्रीय कामधेनू आयोगाने केला आहे. राष्ट्रीय कामधेनू...

झी टीव्हीवर ‘तेरी मेरी इक जिंदरी’

झी टीव्हीवर ‘तेरी मेरी इक जिंदरी’

दोन परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्तिरेखांमध्ये निर्माण होणार्‍या एका प्रेमकथेचे चित्रण सादर करणारी ‘तेरी मेरी इक जिंदरी’ ही नवी मालिका 27 जानेवारीपासून...

कुठल्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहा! चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला आदेश

कुठल्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहा! चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा सैन्याला आदेश

पूर्व लडाखच्या सीमेवर हिंदुस्थान आणि चीनमधील तणाव कायम असतानाच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी युद्धाचे संकेत दिले आहेत. सोमवारी त्यांनी...

‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सिझन नाहीच

‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सिझन नाहीच

नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. खूप चर्चा झालेली ही...

दोन्ही डोळ्यांनी नेत्रहीन लताने केले कळसूबाई शिखर सर

दोन्ही डोळ्यांनी नेत्रहीन लताने केले कळसूबाई शिखर सर

पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथील उध्दवराव व अरुणाबाई यांची मुलगी लता ही युवती नेत्रहीन आहे. तरीही महाराष्ट्रातील सर्वात उंच व...

Page 98 of 133 1 97 98 99 133

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.