• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, निर्देशांक 48 हजाराच्या पार

टीम मार्मिक by टीम मार्मिक
January 4, 2021
in घडामोडी
0
शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप, निर्देशांक 48 हजाराच्या पार

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारत जबरदस्त उत्साह पाहायला मिळाला. निर्देशांक 48 हजाराचा आकडा पार करून गेला. मंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 241 अंकांची बढत घेत 48,109 वर खुला झाला. सेंसेक्सने पहिल्यांदा 48 हजार आकडा पार केला आहे तर निफ्टी देखील 14 हजारच्या पुढे गेला आहे.

नेशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 86 अंकांच्या वाढीसोबत 14,104.35 वर खुला झाला. तर शेअर बाजारात निर्देशांक 48,168.22 पर्यंत पोहचला आहे. तर निफ्टी 14,114.15 पोहोचला आहे. सकाली 11 नंतर निर्देशांक 150 अंक घसरला आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

माझी मावशी `मार्मिक’

Next Post

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप; निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप

Next Post
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप; निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऑडिओ टेपमुळे राजकीय भूकंप; निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकल्याचा आरोप

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.