टीम मार्मिक

टीम मार्मिक

पंतप्रधान विमा योजनेचा लाभ 55 वर्षांखालील कोविड योद्धय़ांनाच! केंद्र सरकारची हायकोर्टात माहिती

मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून हायकोर्टाचे ताशेरे

मुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरणाचे काम आणि महामार्गावरील खड्डय़ांच्या प्रश्नांवरून उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असून केंद्र सरकार नेमके करतेय तरी काय, असा सवाल करत हायकोर्टाने याप्रकरणी केंद्राच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर शुक्रवारी राज्य सरकार तसेच संबंधित प्राधिकरणाला सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश दिले. कोकणात जाण्यासाठी सोयिस्कर ठरणाऱया मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून या कामाला 2010 साली सुरुवात करण्यात आली आहे. महामार्ग...

राज्य सरकार व राज्यपालांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत; देवेंद्र फडणवीस यांची कबुली

राज्य सरकार व राज्यपालांमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत; देवेंद्र फडणवीस यांची कबुली

राज्यपाल ही कुणी व्यक्ती नव्हे तर ती व्यवस्था असते आणि त्याचा मान राखला जाणे अपेक्षित असते. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपालांच्या अभिनंदनाचा...

आरटीई प्रवेशासाठी आजपासून अर्ज

आरटीई प्रवेशासाठी आजपासून अर्ज

आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळेत राखीव असलेल्या 25 टक्के जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी-पालकांना 3 मार्चपासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहे....

मुंबईतील खटले हिमाचलात हलवा, कंगना व तिच्या बहिणीची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबईतील खटले हिमाचलात हलवा, कंगना व तिच्या बहिणीची सर्वोच्च न्यायालयात धाव

सोशल मीडियात वादग्रस्त विधाने केल्यामुळे कायद्याच्या कचाटय़ात सापडलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंदेल या दोघींनी सर्वोच्च...

बेस्ट कामगार सेनेने करून दाखवले, रोजंदारी कामगारांना कायम केल्याची यादी निघाली

सहा विकासकांकडे बेस्टची 160 कोटी रुपयांची थकबाकी

बेस्ट उपक्रमाच्या डेपोच्या जागा विकसित करण्याकरिता सहा विकासक होते. त्यांच्याकडून 533 कोटी रुपये येणे होते, परंतु त्यांच्याकडून 529 कोटी रुपये जमा करण्यात आले. या विकासकांकडे  160 कोटी रुपयांची थकबाकी आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासांत आज दिली. बेस्ट उपक्रमाची विकासकांकडे असलेल्या थकबाकीबाबत चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या विषयावरील चर्चेत ऍड. आशीष शेलार,...

किसान कनेक्टचा ऑनलाइन आंबा महोत्सव

किसान कनेक्टचा ऑनलाइन आंबा महोत्सव

‘शेतातून घरापर्यंत’ भाज्या, फळे आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करणाऱ्या किसान कनेक्टने महाराष्ट्राचा पहिला ऑनलाईन आंबा महोत्सव आयोजित केला आहे. हापूस, बेबी...

‘या’ देशात पेट्रोल-डिझेलचे भाव पाण्याच्या बाटलीपेक्षाही आहेत कमी

पेट्रोल-डिझेलच्या दरात मिळणार दिलासा? करांमध्ये कपात करण्यावर केंद्राचा विचार

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर हे विक्रमी स्तरावर आहेत आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. सर्वसामान्यांमध्ये देखील...

अबब, तिरुपती देवस्थानचा वार्षिक अर्थसंकल्प 2,937 कोटींचा

अबब, तिरुपती देवस्थानचा वार्षिक अर्थसंकल्प 2,937 कोटींचा

देशातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून गणल्या जाणाऱ्या आंध्र प्रदेशच्या तिरुपती तिरुमाला मंदिराच्या विश्वस्तांनी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी मंदिराच्या 2,937 कोटींच्या अर्थसंकल्पाला...

‘मन की आवाज प्रतिज्ञा’चा सीझन २

‘मन की आवाज प्रतिज्ञा’चा सीझन २

स्टार भारत या मनोरंजन वाहिनीने चाहत्यांसाठी आपला ‘मन की आवाज प्रतिज्ञा’ पुन्हा लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच म्हणजे मार्चमध्ये...

Page 67 of 133 1 66 67 68 133