Nitin Phanse

Nitin Phanse

तुम्हा आम्हा एकच योनी।

‘आम्हीच श्रेष्ठ... आमचीच भाषा शुद्ध... आम्हीच सर्वज्ञ... आम्ही सांगतो तेच खरं...’ असा वर्चस्ववाद्यांचा माज आज सत्ता आल्यावरच सुरू झालाय असं...

लोकमान्यांच्या वाड्यावर अस्पृश्यांची स्वारी

बामणी कावा काय असतो हे रोज दिवसरात्र अनुभवत असलेल्या श्रीधरपंतांना ब्राह्मणेतरांचं दु:ख समजायला उशीर लागला नाही. त्यानंतर मात्र ते सक्रिय...

आमच्याकडे सगळी आंदोलने दडपून मिळतील…

(खिशातला मोबाइल वाजला आणि नेहरू जाकीटातल्या व्यक्तीचं बकध्यान तुटलं... हा नंबर ज्यांच्याकडे आहे असे जगात एका हाताच्या बोटावर मोजता येतील...

नाय, नो, नेव्हर…

तुम्ही एखाद्या ऐतिहासिक नाटकात मावळा साकारला आहे का? त्या नाटकात मुघलांची भूमिका साकारणार्‍यांशी तुम्ही विंगेत, मेकअपरूममध्ये बोलायचात का? - विमल...

गद्दारीला न्याय मिळालाच पाहिजे!

गेल्या आठवड्यात विनोदवीर कुणाल कामरा याचं गद्दार गीत गाजल्यानंतर गद्दार पक्षांच्या गंजीला लागलेली आग अजून धुमसतेय. माझा मानलेला परमप्रिय मित्र...

राशीभविष्य

ग्रहस्थिती : गुरु, हर्षल वृषभ राशीत, रवि, बुध, शुक्र, शनि, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, मंगळ मिथुन राशीत,...

‘बायटिंग’पासून सावधान!

संगणकावरची माहिती चोरण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना सायबर चोरटे आखतात, त्यामध्येच बायटिंग या प्रकाराचा समावेश होतो. यामध्ये हे ठग एखादी लिंक,...

थंडा थंडा, कूल कूल…

चांगल्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आणि परिपूर्ण आहारासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर चांगल्या आरोग्यासाठी आहार सुचवताना आवश्यक...

मुळ्येकाकांचा माझा पुरस्कार!

शिवाजी मंदिर नाट्यगृहात नुकताच नाट्यरसिकांच्या फुल्ल गर्दीत माझा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. रसिक प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहतात,...

Page 31 of 250 1 30 31 32 250