Marmik Team

Marmik Team

तुरुंग ते जेल!

तुरुंग या शब्दातील जरब ‘जेल’ या शब्दाने जरा मुळमुळीत झाल्यासारखी वाटते. पारतंत्र्यात जेलमध्ये जाणे अत्यंत छळाचे व असह्यसे असे; तरीही...

सृजनशीलते… तुझे नाम रमाधाम!

लोक पंचतारांकित हॉटेल काढतात. आपण पंचतारांकित वृद्धाश्रम काढूया, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एका बैठकीत व्यक्त झाले अन् अल्पावधीतच असा फाइव्ह स्टार...

निसर्गवेडे साहेब

`शिवसेना कशासाठी?' या विषयावर बोलण्यासाठी शिवसेनाप्रमुखांशी भेट झाली. काही वर्षांच्या परिचयानंतर त्या भेटीचे रूपांतर त्यांच्यामते `मैत्रीत' तर माझ्यामते एका निष्ठावंत...

बाळासाहेबांचे फटकारे…

केंद्रात सत्ता मिळाली की लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांनी आपले अंकित व्हावे, कारण आपल्यामागे जनमत आहे, अशी उन्मत्त धारणा लोकशाहीचे सुमार आकलन...

बाळासाहेबांना चित्रमय आदरांजली

२ फेब्रुवारी २०२३ रोजी हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देण्यासाठी कार्टूनिस्ट कंबाईन एका जागतिक प्रदर्शनाचं आयोजन करत आहे. २...

आनंदाचे डोही व्यंगचित्र तरंग!

आजघडीला प्रत्येक घरात टीव्ही आणि मोबाईलपुढे लोक बसलेले असतात. यामुळे कुटुंबात एकमेकांशी संवाद जवळपास संपलेलाच आहे. आपल्याही कुटुंबात संवादासोबत हळूहळू...

सरकारी काम, पळू नकोस लांब!

सरकारी काम, पळू नकोस लांब!

काही दिवसांपूर्वी एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चर्चगेटला सिडनहॅम कॉलेजला जाणं झालं. १९१३ साली सुरू झालेलं सिडनहॅम हे भारतातील पहिलं कॉमर्स कॉलेज....

टपल्या आणि टिचक्या

□ पंकजा मुंडे यांच्याविरोधात पक्षातल्याच काहीजणांनी कट रचला आहे. : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे. ■ हे माहिती आहे, तर...

Page 225 of 282 1 … 224 225 226 … 282