Nitin Phanse

Nitin Phanse

सरकारी नोकरी सोडली

उक्ती आणि कृतीत फरक राहू नये या तत्त्वनिष्ठेच्या आग्रहापोटी प्रबोधनकारांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा गरिबीच्या दरीत उडी घेतली. मात्र...

नाय, नो, नेव्हर

बर्फाळ प्रदेशात किंवा पावसात नायक-नायिका थंडीने काकडून गेल्यावर आधी शेकोटी पेटवतात आणि नंतर एकमेकांच्या ऊबेत शिरतात... रखरखीत वाळवंटात रोमान्स कसा...

दोन हजारी अमर रहे!

दोन हजाराच्या नोटबंदीबाबत माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हा प्रामुख्याने भाजपा नेते शेलारमामा यांच्या प्रतिक्रिया घेऊन येणार याचा अंदाज मला...

राशीभविष्य

ग्रहस्थिती : बुध, हर्षल, राहू, गुरू मेष राशीत, रवि वृषभेत, मंगळ कर्क राशीत, शुक्र मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, नेपच्युन मीनेत,...

प्री-पेड टास्क फ्रॉड

वैष्णवी पुण्यात राहणारी... इथल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात ती पदव्युत्तर शिक्षण घेत होती. रोजचा कॉलेज आणि अभ्यासासाठीचा वेळ सोडला तर तिच्याकडे...

बघा नीट, येईल झीट

मला सोशल मीडियाचे फार वेड नव्हते, पण लॉकडाऊनच्या त्या रोमहर्षक काळात एका अ‍ॅपला शरण गेले. आजपावेतो शरणागत आहे. कारण मी...

मिस्टर कणेकर, तुम्हाला पण पर्याय नाही!

चित्रपट आणि क्रिकेटच्या रसाळ रसग्रहणापासून ते विविध विषयांवर रंजक ललित फटकेबाजीपर्यंत काहीही वर्ज्य नसलेले अत्यंत लोकप्रिय लेखक शिरीष कणेकर येत्या...

Page 136 of 231 1 135 136 137 231

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.