• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

नाय, नो, नेव्हर…

- संतोष पवार

Nitin Phanse by Nitin Phanse
September 15, 2023
in भाष्य
0

मी माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी पहिल्यांदा एका मित्राला घेऊन गेलो, तर तिचं वायफाय त्याच्या मोबाइलला लगेच कनेक्ट झालं… तंत्रज्ञान किती पुढारलं आहे ना!
– विनय पोंक्षे, पुणे
तुमचं ज्ञान तंत्रज्ञानाच्या पुढे जात नाही हे तुमच्या गर्लफ्रेंडने ओळखलं असणार. म्हणून तिने तिचा पासवर्ड तुमच्या मित्राला दिला असणार. (तंत्रज्ञानाबरोबरच तुमची गर्लफ्रेंडही पुढारलेली आहे, हे तुम्ही मान्य करत नाही हा तुमचा विनय आहे का पोंक्षेसाहेब?)

बायकोचे पाय दाबणे ही सेवा आहे की प्रेम?
– अशोक परशुराम परब, सावरकर नगर, ठाणे
बायको कोणाची यावर तुमच्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे. बायको स्वतःचीच असेल, तर तिचे पाय दाबणे हे प्रेम आहे. पण बायको दुसर्‍याची असेल, तर तिचे पाय दाबणे ही नुसतीच सेवा नाही तर मातृसेवा आहे (अर्थात परस्त्री मातेसमान असते हे आपण जाणत असाल आणि मानत असाल… तर!)

आमच्याकडील एक म्हातारं अंथरुणावर पडून आहे. ते म्हणतंय, सलमान खान आणि राहुल गांधी यांच्या डोक्यावर अक्षता पडल्याचे पाहिल्यावरच मी राम म्हणेन… आता काय करायचं?
– संजय क्षीरसागर, प्रभातनगर, पिंपळे गुरव
सलमान आणि राहुल त्यांच्या लग्नाचे बघून घेतील. तुम्ही उगाच “XXराम” बनवून म्हातार्‍याला ‘हे राम’ म्हणायला लावू नका. (फुल्लीच्या जागी तुम्ही योग्य ते नाव लिहा. उगाच मी ते नाव लिहायचो आणि काही लोक माझ्या नावावरच फुल्ली मारायचे.)

जगातल्या सर्व बाधा दूर होतील असा एखादा अचूक मंत्र सांगाल का?
– राजेश मोरे, कल्याण
‘नमो नमो’ एवढाच मंत्र जपा. जगातल्या माहित नाही, पण देशातल्या सगळ्या बाधा (तुमच्या बाबतीतल्या) नक्कीच दूर होतील. पण या मंत्राच्या विरोधात मंत्र जपलात, तर जगभरातल्या बाधा तुमच्या बाबतीत निर्माण होतील (असं ‘इंडिया’वाले म्हणतात, मी नाही).

सॅटेलाईट फोन काय असतो? तो खूप महाग असतो काय?
– प्रभाकर शेळके, पेल्हार
माझ्याकडे सॅटेलाइट फोन नाही. कारण सॅटेलाइट फोन लोनवर मिळत नाही. यावरून काय ते ओळखा. (अंथरूण बघून फोन वापरा.)

दुसर्‍यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडतो, ही म्हण समाजातला एक मोठा वर्ग विसरला आहे का?
– प्रवीण बोरकर, प्रभादेवी
स्वत: स्वत:साठी खड्डा खणून, स्वत:च त्यात पडा. त्याशिवाय या विसरलेल्या वर्गाला आठवणार नाही. (मी स्वत: हे केलं असतं, पण मी विसरलेल्या वर्गात मोडतो ना.)

बायकांना विशिष्ट वेळी आंबट खाण्याची हौस येते आणि आंबटशौकीन म्हणून पुरुषांचं नाव बदनाम केलं जातं… याला काय अर्थ आहे?
– यशवंत सोनवाळे, बीड
पुरुषांच्या आंबटशौकीनपणामुळेच बायकांवर आंबट खाण्याची वेळ येते. आपल्याला आंबट ‘आवडत’ नसेल तर चेक करून घ्या (आय मीन टू से, ऑनलाइन चेक करा… याला काय अर्थ आहे ते.)

संतोषराव, आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘यदाकदाचित’चा प्रयोग कधी लावणार?
– संजय क्षीरसागर, सृष्टी चौक, पिंपळे गुरव.
स्वतःची भावना दुखावून घेणारे एलियन्स चंद्रावर नाहीत ना, याची खात्री पटल्यावर!

चंद्रयान-३चे यशस्वी लँडिंग झाल्यावर तुम्ही मनातल्या मनात कोणतं गाणं गुणगुणलात?
– चित्रा पडवळ, धानोरी
चंदनाची चोळी माझं अंग अंग जाळी… (खरं सांगू? मी कुठलं गाणं गुणगुणत होतो काही आठवत नाही. कारण माझ्या मनातली गोष्ट मी माझ्या मनातही ठेवत नाही. आणि माझ्या मनातली गोष्ट दुसर्‍यांना सांगायला मी कोणी मंत्री नाही. आणि खरं कारण हे आहे की माझ्या मनातली गोष्ट कुठल्या शाळेतली मुलं काय, माझी मुलंही ऐकत नाहीत.)

जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना दिल्लीतील दारिद्र्य दिसू नये म्हणून सरकारने हिरवे कापड लावून गरीब वस्त्या झाकल्या आहेत. गरिबी हटवण्यापेक्षा ती झाकण्याची ही आयडिया म्हणजे मास्टरस्ट्रोक आहे, हे तुम्हाला पटतं ना?
– विनोद बोले, नागपूर
क्रोमा करताना हिरव्या कापडावरच शूटिंग करावा लागतं. नंतर तो हिरवा रंग काढून तिथे स्मार्ट सिटीचं चित्र उभं करता येऊ शकतं. म्हणजे हिरवा रंग हटवल्याचं समाधान आणि स्मार्ट सिटीचं स्वप्न, असं तर असं, पण प्रत्यक्षात आणल्याचं समाधान. अशा डबल समाधानाचा हा मास्टरस्ट्रोक तुम्हाला कळत नाही त्याला कोणी काय करावं? (कधीतरी काहीतरी पॉझिटिव्हली घ्या. विरोधाला विरोध करणं बरं नव्हं पाव्हणं!)

Previous Post

टेन्शन त्रिक टेन्शन

Next Post

गोदी मीडियाला ‘इंडिया’चा दे धक्का!

Related Posts

भाष्य

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
भाष्य

देवांचा सोनार, नाना सोनार…

September 22, 2023
भाष्य

स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

September 22, 2023
भाष्य

अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

September 22, 2023
Next Post

गोदी मीडियाला 'इंडिया'चा दे धक्का!

भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.