आशिष पेंडसे

आशिष पेंडसे

फुटबॉलचे युरो आणि लॅटिन ‘युद्ध’!

फुटबॉलचे युरो आणि लॅटिन ‘युद्ध’!

युरोपमध्ये ११ जूनपासून युरो कप फुटबॉल स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. तसेच, दक्षिण अमेरिका खंडातील कोपा अमेरिका ही अजिंक्यपद स्पर्धादेखील १३...

मोदीजी… लसीकरणातील पक्षपात महागात पडेल!

मोदीजी… लसीकरणातील पक्षपात महागात पडेल!

कोरोनावर मात करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून एकत्रित येण्याचा समंजसपणा सर्वसमान्य जनतेने दाखविला. जनता कर्फ्यूपासून अगदी टाळ्या-थाळ्या वाजविण्यापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी...

‘मिशन बिगिन अगेन’चा सामनावीर ‘बायो बबल’

‘मिशन बिगिन अगेन’चा सामनावीर ‘बायो बबल’

कोरोना संसर्गाशी मुकाबला करीत देशातील क्रीडाविश्वात आपण ‘मिशन बिगिन अगेन’चे बिगुल वाजविले. हीरो इंडियन सुपर लीग (आयएसएल) या राष्ट्रीय फुटबॉल...

जागते रहो… रात्र ट्रोलकर्‍यांची आहे!

जागते रहो… रात्र ट्रोलकर्‍यांची आहे!

सोशल मीडियाने आता आपले उभे आयुष्य व्यापले आहे. राजकीय कुरघोडीच्या आखाड्यात तर सोशल मीडियावरील ट्रोलने धुमाकूळ घातला आहे. पुढील वर्षी...

‘धडा’… शिक्षक, पदवीधरच्या ‘वर्गा’चा!

‘धडा’… शिक्षक, पदवीधरच्या ‘वर्गा’चा!

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाला अक्षरशः चारी मुंड्या चीत केले. १०५ चे...

बोलाचीच कढी…

बोलाचीच कढी…

भारतामध्ये लाचखोरीचे प्रमाण ३९ टक्के असतानाच सरकारी कामासाठी ओळखीचा वापर करीत असलेल्यांची संख्या ४६ टक्के आहे. त्यापैकी ५० टक्के प्रकरणांमध्ये...

‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

इंडियन प्रीमियर लीग, म्हणजेच ‘आयपीएल’मध्ये धडाकेबाज कामगिरी झाल्यानंतर टीम इंडियाच्या शिलेदारांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत सपाटून मार खाल्ला. सलामीच्या दोन्ही सामन्यांमध्ये चारी...

अलविदा.. फुटबॉल दैवताला!

अलविदा.. फुटबॉल दैवताला!

आपल्या असामान्य कौशल्याने जगभरातील फुटबॉल प्रेमींनी बहाल केलेल्या दिएगो मॅराडोना याचे निधन चटका लावणारे आहे. गेल्याच महिन्यात ६०वा वाढदिवस साजरा...

कोरोनाची ‘नाकेबंदी’

कोरोनाची ‘नाकेबंदी’

कोरोनावरील लस दृष्टिपथात आली असल्याने जगभरातून काहीसा दिलासा व्यक्त होत आहे. गेल्या सहा-आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या अकल्पित घटनेने संपूर्ण जग...

Page 1 of 2 1 2

संकेतस्थळावर व्यक्त केलेली मते ही संबंधित लेखकांची असतात, संपादक त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.