• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंगेनंतर सिंधू नदीत सापडला अमेरिकेतील मासा

टीम मार्मिक by टीम मार्मिक
November 21, 2020
in घडामोडी
0
गंगेनंतर सिंधू नदीत सापडला अमेरिकेतील मासा

गंगा नदीपाठोपाठ आता मध्यप्रदेशातील भिंड येथील सिंधू नदीत सकरमाऊथ कॅटफिश आढळला आहे. त्यामुळे इकोसिस्टीमचा धोका काढला असून पर्यावरणतज्ञांनी चिंता व्यक्त केली. सकरमाऊथ कॅटफिश हा मासा दक्षिण अमेरिकेच्या अॅमेझॉन नदीत आढळतो. नुकताच हा मासा भोले नावाच्या एका गृहस्थाने सिंधू नदीच्या मेहदा घाटावर पकडला.

याआधी गंगा नदीत डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱयांना अमेरिकेतील मासा सापडला. हा मासा कोणता आहे, हे सुरुवातीला समजले नव्हते. बनारस विद्यापीठाच्या मत्स्य संशोधकांनी त्याचा अभ्यास केल्यानंतर माशाची ओळख पटली. तो ऍमेझॉन नदीतील सकरमाऊथ कॅटफिश असल्याचे समजले. रामनगरच्या रमना गावाजवळ हा कॅटफिश आढळला होता. त्यानंतर या भागात असे आणखी सकरमाऊथ कॅटफिश आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.

z सकरमाऊथ कॅटफिश वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असतो. हा मासा मांसाहारी आहे. तो आजूबाजूच्या छोटय़ा माशांना खातो. त्यामुळे नद्यांमधील अन्य माशांचे अस्तित्क धोक्यात आले आहे. याचा परिणाम इकोसिस्टीमवर होऊ शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

कोरोना रोखण्यात दिल्लीपेक्षा मुंबई वरचढ; धारावी झोपडपट्टी जगासाठी ‘रोल मॉडेल’

Next Post

2020 सालची कमजोर पासवर्डची यादी जाहीर, पाहा यात तुमचा पासवर्ड तर नाही ना

Next Post
2020 सालची कमजोर पासवर्डची यादी जाहीर, पाहा यात तुमचा पासवर्ड तर नाही ना

2020 सालची कमजोर पासवर्डची यादी जाहीर, पाहा यात तुमचा पासवर्ड तर नाही ना

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.