• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

    (ना)पाक मनसुब्यांना हातभार कशाला?

    हिंदीचा बुलडोझर रोखायला हवा!

    रामशास्त्री बाणा दिसेल का?

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    प्रश्न जिथे दफन होतात…

    Trending Tags

  • मनोरंजन

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    खेळकर, खोडकर ‘फार्स’नाट्य!

    शिवरायांचे नाव त्यांनी सन्मानाने धारण केले…

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

हिवाळ्यात लसूण महत्त्वाचा…

टीम मार्मिक by टीम मार्मिक
December 3, 2020
in इतर
0
हिवाळ्यात लसूण महत्त्वाचा…

लसणामध्ये अ‍ॅण्टी-बॅक्टेरीयरल, अ‍ॅण्टी फंगल आणि अ‍ॅण्टी ऑक्सिडेंट गुणधर्म भरपूर असतात. या गुणधर्मांचा फायदा आपल्याला होतोच, पण हिवाळ्यात लसूण खूपच महत्त्वाचा ठरतो. लसूण भाजून त्याचा चांगला वापर हिवाळ्यात करता येतो. हिवाळा आलाच आहे. तेव्हा या लसणाबद्दलच बोलूया…

आयुर्वेदातही लसणाचे भरपूर फायदे सांगण्यात आले आहेत. जेवणाला फोडणी देतो तेव्हा आपण लसणाचा वापर करतो. तडका म्हणून लसणाची फोडणी दिली की डाळ, वरण, भाजी यांची चव वाढते. लसूण कच्चा किंवा शिजवून अशा दोन्ही प्रकारे खाता येतो. हिवाळ्यात लसूण आहारात असणे फायदेशीर असते. पुरुषांनाही लसूण खाणे खूपच उपयुक्त असते. लसणातील अ‍ॅण्टी-बॅक्टेरीयल, अ‍ॅण्टी-फंगल आणि अ‍ॅण्टी-ऑक्सिडेंट गुणधर्म असतात. ते माहीत असतील तर हिवाळ्यात त्यांचा मोठा फायदा होईल.

कर्करोगापासून बचाव

लसूण हा कर्करोगापासून बचाव करणारा पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. लसणात विशेषत: प्रोस्ट्रेट आणि ब्रेस्ट कॅन्सरपासून बचाव करण्याचे भरपूर गुणधर्म असतात.

हिवाळ्यात फायदेकारक

थंडीच्या ऋतूमध्ये भाजलेल्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या खाल्ल्या तर थंडीचे विकार होण्याची शक्यता बहुतांश टाळता येते. लसणामुळे शरीरात गरमी निर्माण होते.

पोटाच्या समस्या घालवतो

हिवाळा आला की लोकांना पोटाच्या समस्या वाढतातच. अनेक लोकांना या दिवसांत गॅसच्या समस्याही सतावतात. त्यामुळे या दिवसांत भाजलेल्या लसणाचे सेवन फायदेकारक सिद्ध होईल.

सेक्स हार्मोन बनवतो

लसणामध्ये अ‍ॅलीसिन नावाचे द्रव्य असते. हे द्रव्य पुरुषांमध्ये सेक्स हार्मोनचा स्तर वाढवायला कारणीभूत ठरते. त्यामुळे पुरुषांमधील इरेक्टाईल डिस्फंक्शन दूर होते असे डॉक्टर सांगतात. दुसरे म्हणजे लसणामध्ये सेलेनियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पुरुषांमध्ये स्पर्म क्वालिटी वाढते.

Previous Post

घरातील हवाही ठरेल प्रदुषित…

Next Post

घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय

Related Posts

पंचनामा

डिसीप्लिन

May 8, 2025
गावगप्पा

पानी रे पानी!

May 8, 2025
टपल्या आणि टिचक्या

टपल्या आणि टिचक्या

May 8, 2025
पंचनामा

टेक सपोर्ट नव्हे, लुटालूट!

May 5, 2025
Next Post
घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय

घरच्या पाळीव कुत्र्यांसाठी मागवलेलं इंजेक्शन वापरून डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याचा संशय

दिवंगत फुटबॉलपटूला श्रद्धांजली वाहिली, लियोनेल मेस्सीला 54 हजारांचा दंड

दिवंगत फुटबॉलपटूला श्रद्धांजली वाहिली, लियोनेल मेस्सीला 54 हजारांचा दंड

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025

राशीभविष्य

May 8, 2025

करंजी : नांदी शुभशकुनाची…

May 8, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 8, 2025

मंत्री, आमदारांना उन्हाळ्याची सुटी?

May 8, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.