• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण
    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    लढेगी इंडिया, जीतेगा भारत!

    शरद पवारांच्या मर्यादांची ताकद!

    कॉमन मॅनची ताकद कमी लेखू नका!

    कायद्यांचे नामांतर की षडयंत्र?

    आता जनताच मांडेल अविश्वासाचा प्रस्ताव!

    राजधर्म का पालन हो!

    राजधर्म का पालन हो!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    देवांचा सोनार, नाना सोनार…

    स्वच्छ बोला, स्पष्ट बोला, घोळ टाळा

    अप्रवासी घाट आणि गाथो पिमा

    जन पळभर म्हणतील हाय हाय…

    गोठा मीटिंग आणि गरीब हटाव!

    Trending Tags

  • मनोरंजन
    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

    दोन नवरे, फजिती ऐका!

    पैसावसूल जवान

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तिसरे बादशहा हम हैं…’

    ‘तीन अडकून सीताराम’चा भन्नाट ट्रेलर भेटीला…

    सत्तांतरासाठी गुरुवर्यांचा संघर्ष!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

फेब्रुवारीत रंगणार बोलीभाषा एकांकिका स्पर्धा

(मनोरंजन)

नितीन फणसे by नितीन फणसे
January 29, 2022
in मनोरंजन
0

सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे दरवर्षी होणारी बोलीभाषा एकांकिका स्पर्धा दोन वर्षांच्या खंडानंतर आता येत्या फेब्रुवारीत रंगणार आहे. २०१६ ते २०१९ या चार वर्षांत महाराष्ट्रभरातून १६५ संघांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन विविध बोलींमधील एकांकिका सादर केल्या. प्रसिद्ध मालवणी नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या संकल्पनेला ‘यू टर्न’, ‘कथा’, ‘हिमालयाची सावली’ या गाजलेल्या नाटकांचे प्रसिद्ध निर्माते गोविंद चव्हाण यांनी मूर्त रुप दिले आणि सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे ही स्पर्धा सुरु झाली. २०२०मध्ये गोविंद चव्हाण यांचे आकस्मिक निधन आणि २०२१पर्यंतचा कोरोना काळ यामुळे दोन वर्षे खंड पडलेली ही स्पर्धा पुन्हा सुरु करण्याचे त्यांची कन्या सुप्रिया यांनी ठरवले.
फेब्रुवारीमध्ये रंगणार्‍या राज्यस्तरीय बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे प्रथम पारितोषिक नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या नावे देण्यात येणार असून या वर्षी या स्पर्धेला धि गोवा हिंदू असोसिएशन आणि व्हिजन व्हॉईस एन अ‍ॅक्ट या दोन संस्थांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे. या वर्षी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग, नागपूर, सांगली, कोल्हापूर येथून अनेक संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. २१ हजार रुपयांचे स्पर्धेचे प्रथम पारितोषिक गोपीनाथ सावकार यांचे भाचे प्रख्यात अभिनेते अशोक सराफ व सुभाष सराफ यांनी पुरस्कृत केले आहे, तर द्वितीय पारितोषिक रुपारेल महाविद्यालयाच्या माजी विभागप्रमुख प्रा. रोहिणी गोविलकर यांनी सुशीला केशव गोविलकर यांच्या नावे पुरस्कृत केले आहे.
कुलदीप पवार पुरस्कार (विनोदी अभिनेता), याज्ञसेना देशपांडे पुरस्कार (विनोदी अभिनेत्री), रमेश पवार पुरस्कार (विनोदी लेखन), राघू बंगेरा व उमेश मुळीक पुरस्कार (प्रकाशयोजना), अरुण कानविंदे पुरस्कार (पार्श्‍वसंगीत), गोविंद चव्हाण पुरस्कार (रंगमंच व्यवस्थापन), सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार, चेतन दातार पुरस्कार (दिग्दर्शक), सखाराम भावे व रघुवीर तळाशिलकर पुरस्कार (नेपथ्य), रंगनाथ वामन कुलकर्णी पुरस्कार (वेशभूषा), रंगमहर्शी कृष्णा बोरकर पुरस्कार (रंगभूषा), डॉ. उत्कर्षा बिर्जे पुरस्कार (वाचिक अभिनय) असे सर्व पुरस्कारांचे स्वरुप आहे. २९ व ३० जानेवारी रोजी या स्पर्धेची प्राथमिक फेरी कुर्ला-नेहरुनगर येथे प्रायोगिक रंगकर्मींसाठी नव्यानेच सुरु झालेल्या प्रबोधन प्रयोग घरामध्ये आणि ७ फेब्रुवारी रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे अंतिम फेरी होणार आहे. स्पर्धेचे नियम व प्रवेश अर्ज www.govindchavan.com या वेबसाईटवर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ७०२१७१७२४७ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सुप्रिया गोविंद चव्हाण यांनी केले आहे.

Previous Post

पंडित बिरजूजी!

Next Post

विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

Related Posts

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच
मनोरंजन

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023
मनोरंजन

दोन नवरे, फजिती ऐका!

September 22, 2023
मनोरंजन

पैसावसूल जवान

September 15, 2023
‘तिसरे बादशहा हम हैं…’
मनोरंजन

‘तिसरे बादशहा हम हैं…’

September 15, 2023
Next Post

विजय तेंडुलकरांची पाच नाटके स्टोरीटेलवर

वात्रटायन

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

September 8, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1
शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023

किरीटाचे झिंगाट!

September 22, 2023

राशीभविष्य

September 22, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

शरद पवारांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ सिनमाचा टिझर लाँच

September 26, 2023

नाय, नो, नेव्हर…

September 22, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.