• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

भविष्यवाणी २५ सप्टेंबर

- प्रशांत रामलिंग (२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर)

प्रशांत रामलिंग by प्रशांत रामलिंग
September 23, 2021
in भविष्यवाणी
0

अशी आहे ग्रहस्थिती
राहू वृषभेत, रवी-मंगळ कन्येत, बुध-शुक्र तुळेत, केतू-वृश्चिकेत, गुरू-शनी-प्लूटो (वक्री) मकरेत, चंद्र आठवड्याच्या सुरुवातीस वृषभेत, त्यानंतर मिथुन आणि कर्केत.
दिनविशेष – ३० रोजी गुरुपुष्यामृत योग, २ ऑक्टोबर रोजी षष्ठा एकादशी.

मेष – नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या पदाची संधी मिळणार आहे. त्या ठिकाणी पत देखील वाढणार आहे. राशीस्वामी मंगळ षष्ठात असताना रवी-मंगळ युती शत्रूवर प्रभाव पडेल. हितशत्रू लांब जातील. मामाकडून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात लाभ होईल. दाम्पत्यजीवन आनंद राहील. आठवड्याच्या सुरुवातीचे दोन-तीन दिवस मन चिंताग्रस्त राहील. एखादी विवंचना विनाकारण मन विचलित करेल. लहान मुलांना आरोग्याच्या समस्या जाणवतील. आर्थिक बाजू साधारण राहील.

वृषभ – राशीस्वामी शुक्र स्वराशीत षष्ठ भावामध्ये मित्र बुधासोबत आहे. शनी दृष्टीत असल्यामुळे खास करून महिलावर्गाला आरोग्याच्या समस्या निर्माण होतील. लाभात असलेल्या राहू-चंद्राच्या युतीमुळे मानसिक ताणतणाव, चिडचिड निर्माण होईल. भाग्यात योगकारक वक्री शनीबरोबर वक्री गुरू आणि प्लूटो यांच्यामुळे शुभकार्यात विलंब आणि अडथळे निर्माण होतील. पंचमातील मंगळ लाभ देण्यास सामर्थ्यवान राहील. विद्यार्थीवर्गासाठी शुभ काळ. पैशाच्या कामात विलंब होईल.

मिथुन – विद्यार्थीवर्गास हा आठवडा चांगला जाणार आहे. राशिस्वामी बुधाचे मित्राच्या राशीतील भ्रमण होत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल. कलाक्षेत्रातील मंडळींना स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी शुभ काळ आहे. मातृसुखासाठी अनुकूल काळ आहे. घरापासून लांब राहणारी मंडळी जवळच्या मंडळींबरोबर वेळ घालवतील. प्रेमप्रकरण यशस्वी होईल. चतुर्थातील मंगळामुळे कामात बाधा येणार नाही, याची काळजी घ्या. आठवड्याच्या सुरुवातीचे दोनतीन दिवस चैनीसाठी आणि कुटुंबासाठी खर्च होतील.

कर्क – राशीस्वामी चंद्राचे लाभातील भ्रमण लाभकारक ठरेल. हा आठवडा कौटुंबिक सौख्याचा आणि आनंदाचा राहील. पराक्रमातल्या रवी-मंगळामुळे लहान भावंडाबरोबर विसंवाद निर्माण होईल. सप्तमातील वक्री शनी-गुरू-प्लुटोमुळे व्यवसायातील जोडीदार, भागीदार यांच्याबरोबर एखाद्या विषयावरून वादवितंड होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये मानापमान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

सिंह – चमचमीत, मसालेदार पदार्थ खाण्याचा मोह या आठवड्यात टाळाच. त्यामुळे एखादा पोटाचा विकार निर्माण होऊ शकतो. रवी आणि मंगळ हे दोन बलाढ्य ग्रह द्वितीय भावात आहेत, त्यामुळे एखादे मोठे घबाड मिळण्याचा योग जुळून येत आहे. आप्तस्वकीयांची माने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा. महिलांना ओटीपोटाच्या, मणक्याच्या आजाराचा त्रास होईल. त्यावर तातडीने उपचार करा. सुखस्थानातील केतू कटकटीचा राहील, दशमातील चंद्र-राहू युतीमुळे व्यावसायिक चिंता वाढेल.

कन्या – संगीतक्षेत्रात काम करणारे गायक, वादक आदी कलाकार याबरोबरच कमिशन एजंट, विमाक्षेत्रात काम करणार्‍या मंडळींना हा आठवडा मस्त जाणार आहे. मुळातच बोलक्या स्वभावामुळे अनेक कामे मार्गी लागणार आहेत. पंचमातील शनी-गुरू आणि प्लूटो या तीन वक्री ग्रहांमुळे विद्यार्थीवर्ग कोड्यात पडेल. दोन ते तीन दिवस तुम्ही द्विधा मनस्थितीत राहाल. त्याचा परिणाम निर्णयक्षमतेवर होईल. आठवड्याचा सुरुवातीस राहू-चंद्र युतीमुळे मानसिक तणाव, एखादी विवंचना लागून राहील.

तूळ – या आठवड्यात कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. कपडे, उंची वस्त्रे, दागिने खरेदी करण्यासाठी पैसे खर्च होतील. कार्यभाग साधण्यासाठी थोडेफार कर्ज काढावे लागेल. ते पैसे खर्च करताना विचारपूर्वक पाऊल टाका. सुखस्थानातील वक्री शनी-गुरु फारसे अनुकूल राहणार नाहीत. त्यामुळे मोठे निर्णय घेताना काळजी घ्या. व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. शनी-मंगळाची षष्ठ स्थानावरची दृष्टी आरोग्याच्या तक्रारी निर्माण करू शकते.

वृश्चिक – कामाच्या ठिकाणी केलेल्या नियोजनात बदल झाल्यामुळे अनावश्यक खर्च वाढीस लागतील. आर्थिक आवक मनासारखी राहणार नाही, त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल. परदेशप्रवासाचे बेत सफल होतील. कायद्याच्या क्षेत्रात काम करणार्‍या मंडळींना काही कठीण निर्णय घ्यावे लागतील. रवी-मंगळ शनी-गुरू आणि चंद्र-राहू नवपंचम योगामुळे काही मंडळींना सरकारी-निमसरकारी क्षेत्रात अनपेक्षित घटनांचा अनुभव येईल.

धनु – नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा चालू व्यवसायात बदल करण्याबाबत विचार सुरू असेल तर बिनधास्त गो अहेड. एखाद्या कामातून अनपेक्षित लाभ संभवतात. दशमस्थानात रवी-मंगळाची बलवान स्थिती असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात दबदबा निर्माण कराल. पत्नीचा सल्ला फायद्याचा राहील. राशिस्वामी गुरूचे वक्री भ्रमण आणि त्यातून होणारा नीचभंग राजयोग यांचा चांगला फायदा मिळू शकतो.

मकर – राशिस्वामी शनी षष्ठ योगात, योगकारक शुक्र मालव्य योगात, दशमात मित्र ग्रह बुधाबरोबर त्यामुळे तुमची व्यावसायिक घोडदौड जोरदार सुरू राहील. आगामी काळ मोठ्या उलाढालीसाठी अगदी अनुकूल राहणार आहे. त्याचा नक्की फायदा घ्या. कोरोनावâाळात झालेले नुकसान त्यामुळे भरून निघेल. धार्मिक ठिकाणी जाण्याचे नियोजन कराल. नवीन गुंतवणूक करण्याची चक्रे डोक्यात फिरू लागतील.

कुंभ – साडेसातीचा काळ सुरू आहे. त्यामुळे नोकरी-व्यवसायात मोठा निर्णय घेताना कोणतीही घाई करू नका. ध्यानधारणा, यात्रा, सहल, देवदर्शन यामध्ये मन रमवा. काही गोष्टींसाठी मनाविरुद्ध इच्छा नसताना पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थीवर्गाला परदेशात उच्चशिक्षणाची संधी चालून येईल. भाग्यस्थानात स्वराशीतला शुक्र असल्यामुळे चांगल्या घटना घडतील.

मीन – जनमानसात पत वाढणार आहे. सप्तमातील रवी-मंगळाचे भ्रमण संस्मरणीय घटनांचा अनुभव देईल. अष्टमातील स्वराशीतला शुक्र संसारसुखाचे आकर्षण निर्माण करेल. शासकीय कामातून लाभ होतील. सप्तमेश बुधाचे अष्टमातील भ्रमण आणि त्यावर शनीची वक्र दृष्टी त्यामुळे जोडीदाराबरोबर बोलताना काळजी घ्या. पूर्वीचे कौटुंबिक वाद असतील तर ते आपसात मिटवून घ्या.

Previous Post

जोक भारी…

Next Post

भूमय्यांची हेरगिरी!

Related Posts

भविष्यवाणी

राशीभविष्य

May 15, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 8, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

May 5, 2025
भविष्यवाणी

राशीभविष्य

April 25, 2025
Next Post

भूमय्यांची हेरगिरी!

कसा पण टाका..

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.