Year: 2023

संकेत सरगर शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित

ड्रीम फाऊंडेशनचा स्टार वेटलिफ्टर संकेत सरगर याला नुकत्याच पार पडलेल्या समारंभात 'शिवछत्रपती पुरस्कार' या महाराष्ट्रातील सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात ...

नाय, नो, नेव्हर…

सोशल मीडियावर ट्रोलांशी बोलावे की त्यांना कोलावे? - मोरेश्वर पाटील, घणसोली जमलं तर त्यांना सोलावे... नाहीतर त्यांच्या बोलण्यावर डोलावे. हिंदी ...

दादांची दादागिरी

मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रिमंडळातील दादागिरी वाढत चालल्यामुळे रोजचे अपमान सहन करण्यापेक्षा मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांना ...

राशी भविष्य

ग्रहस्थिती : गुरु, राहू, हर्षल मेष राशीमध्ये, मंगळ, बुध सिंह राशीत, रवि, शुक्र कर्क राशीत, मंगळ, बुध सिंहेत, प्लूटो मकर ...

अमावस्या

नाही म्हणता म्हणता विकासरावांचे तीन पेग संपले होते. एरवी ते कधी इतकी पीत नसत आणि तसेही आता वयोमानाने त्यांना जास्त ...

सुंदर मी होणार

श्रावण महिना सुरु होतानाच कामवाल्या मावशींनी सांगितले, ‘म्याडम या महिन्यात सुट्ट्या जरा जास्त होतील. सणवार आहेत.' मी म्हटले, ‘ठीक आहे ...

आपण यांना पाहिलंत का?

बेपत्ता आहे! लापता है! अशा जाहिराती वाचून विजय वैद्यांना आश्चर्य वाटायचे. लहान मुलांपासून तरणीताठी माणसंसुद्धा एका रात्रीत गायब होतात कसे? ...

आनंदचा प्रज्ञावान वारसदार

रमेशबाबू प्रज्ञानंद हा चेन्नईचा युवक आता बुद्धिबळात ध्रुवतार्‍याप्रमाणे चमकत आहे. विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या जेतेपदाने त्याला हुलकावणी दिली असली तरी तो ...

Page 18 of 86 1 … 17 18 19 … 86