सन्मानापेक्षा देशाची प्रगती मोठी! भारतरत्नसाठी समाज माध्यमावरील मोहीम थांबवण्याचे रतन टाटांचे आवाहन
हिंदुस्थानातील अनमोल रत्न म्हणून जगाला परिचित असलेल्या रतन टाटा यांनी त्यांच्या कृतीतून पुन्हा एकदा असंख्य लोकांचे हृदय जिंकले आहे. समाजमाध्यमावर रतन टाटा यांना देशाचा सर्वोच्च नागरी ...