• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राज्यपालांनी आता अंत पाहू नये, रखडलेल्या आमदार नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 6, 2021
in घडामोडी
0
राज्यपालांनी आता अंत पाहू नये, रखडलेल्या आमदार नियुक्त्यांवरून अजित पवार संतापले

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यपालांनी आता अंत पाहू नये. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहे की नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला.

राज्यपाल नियुक्त आमदारांच्या प्रस्तावावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नाही. पुणे दौऱयावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. यासंदर्भात राज्यपालांची वेळ घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विधान परिषदेसाठी नावांची शिफारस करताना महाविकास आघाडी सरकारने सगळे नियम, अटी पाळल्या आहेत. मंत्रिमंडळात ठराव मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या सहीने 12 नावांचे पत्र लिहिले आहे. एवढं सगळं झालेलं असताना ज्यांची अंतिम सही व्हायला हवी तेच सही करत नसल्याचे अजित पवार म्हणाले.
पुणे पालिकेच्या निवडणुकीत मतविभागणी होऊ नये आणि ग्रामपंचायतीसारखे यश मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असेल. सासूचे दिवस संपलेत, आता सुनेचे दिवस आले आहेत. त्यानुसार मतदार विचार करतील, असा टोलाही पवार यांनी विरोधी पक्षातील भाजपला लगावला.

सौजन्य : दैनिक सामना 

Previous Post

अर्जुन तेंडूलकर आणि श्रीसंतची आयपीएलच्या लिलावासाठी नोंदणी, अर्जुनसाठी 20 लाखांपासून बोली

Next Post

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोणार सरोवर विकासाचा निश्चित नियोजन आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.