• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बाळासाहेबांचे फटकारे…

Nitin Phanse by Nitin Phanse
August 17, 2023
in बाळासाहेबांचे फटकारे
0

मार्मिकचा वर्धापनदिन आणि देशाचा स्वातंत्र्यदिन यांच्यात फक्त एका दिवसाचं अंतर आहे… या दोन्ही पवित्र दिवसांची सांगड घालून १९८० सालातील स्वातंत्र्यदिनी बाळासाहेबांनी अतिशय पोटतिडकीने रेखाटलेले हे मुखपृष्ठ आजही तेवढेच भेदक असावे, हा दैवदुर्विलास आहे. हे जळजळीत व्यंगचित्र रेखाटले तेव्हा निदान लोकप्रतिनिधी आणि साठेबाज व्यापारी, काळा बाजारवाले, भट्टीवाले, स्मगलर यांच्यात फरक होता. आज हे सगळे एकच बनून बसले आहेत. गुन्हेगार राजकारणी बनले आहेत आणि राजकारणी गुन्हेगारांचे काळ्या धंद्यांमधले साथीदार, सफेद धंद्यांमधील भागीदार बनले आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी जुलमी सत्तेशी लढून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज आता असल्या पुढार्‍यांच्या आणि या लढ्याशी सुतराम संबंध नसलेल्या विचारधारेच्या पापी स्पर्शाने कलंकित होतो आहे… अर्थात, लोटांगणबहाद्दर कुंपणावरच्या पत्रकारितेच्या युगात मार्मिक मात्र बाळासाहेबांनी रेखाटून ठेवलेले आपले कर्तव्य निभावत राहील, जनतेच्या मनात वन्ही चेतवत राहील.

Previous Post

शिवसैनिकांची सामाजिक बांधिलकी!

Next Post

सुडाग्नीपेक्षा कारुण्यच श्रेष्ठ!

Next Post

सुडाग्नीपेक्षा कारुण्यच श्रेष्ठ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.