• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    महाराष्ट्रद्वेषी तोंड’पाटील’की आवरा!

    खत, जात आणि मत

    कसला बालेकिल्ला, कोणाचा बालेकिल्ला?

    किती कोंबडे झाकून ठेवाल!

    आता लढाई जनतेच्या सर्वोच्च न्यायालयात!

    पार्सल गेले, पार्सल आले, हिशोब तोच!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    मोदानी वि. राहुल : संसदेतल्या संघर्षाचे इंगित काय?

    चिखल पॉलिटिकल

    सबका फुगा फोडेगा हिंडेनबर्ग!

    कोविड भुंकय्या अ‍ॅवार्ड

    शिवसेनाप्रमुखांना अटक आणि सुटका!

    भविष्य घडवण्याची शेवटची संधी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    जेवणातील ऊर्फी जावेद

    परतीचा प्रवास

    आपल्याला काय शक्य आहे? अन, काय अशक्य आहे?

    छांदिष्ट, नादिष्ट बेडेकर

    ‘मुगाच्या लाडवांचो हप्तो उधार रवलो’

    Trending Tags

  • मनोरंजन

    वेगळ्या विषयाचा ‘झ्विगाटो’

    दांपत्यांची फसवणुकीतून हसवणूक!

    मराठी नववर्षाचे स्वागत करणार फुलराणी

    झिरो से हीरो

    रत्न व दागिने उद्योगातील महिलांचा सत्कार

    ग्लॅमरस दुनियेतली हास्यसफर!

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result
Home वात्रटायन

वात्रटायन

- श्रीकांत आंब्रे

Nitin Phanse by Nitin Phanse
March 16, 2023
in वात्रटायन
0
Share on FacebookShare on Twitter

 

शिक्षणमंत्री केसरकर

पाठ्यपुस्तकांइतकेच आमच्या
डोक्यामध्ये कोरी पाने
हलके झाले बघा आता
आमच्यासारखे त्यांचे जगणे

हव्या कशाला जाडजूड वह्या
दप्तराचे फुकट ओझे
आम्ही वाकतो तुमच्यासारखे
दिल्लीपुढे घेऊन बोजे

आमच्या मनात आहे विचार
करूया आपण शिक्षणक्रांती
हवी कशाला वह्या-पुस्तके
भक्त बनूया मिळेल मुक्ती

—– —– —–

मुख्यमंत्री शिंदे

एकदाच काय तो होऊं द्या फैसला
करूनच टाका सोक्षमोक्ष
जनतेने हाकलून देण्यापेक्षा
करून टाका कपाळमोक्ष

आणावे किती उसने अवसान
किती करावी नाटकबाजी
आता पुरा थकून गेलो
आजूबाजूला आहेत पाजी

बस झाले मुख्यमंत्रीपद
पुरी हौस फिटली आता
खाल्ले ते खवखवे सारखे
झोप उडाली अपचन होता

—– —– —–

उपमुख्यमंत्री फडणवीस

त्यांच्याखाली आमचं पद
किती व्हावं अवमूल्यन
किती सहन करावं बोला
किती काळ मी राहू दुल्हन

अति झालं आणि हसू आलं
सीएमची एकेक पाहून सर्कस
प्रॉम्प्टिंगवाचून त्यांचं नाटक
सरकत नाही होतं ओंफस

काय करावं पामराने म्या
सीएम पदाची पडती स्वप्ने
मोदी-शहाही म्हणत नाहीत
कुछ तो कर ले मेरे अपने

—– —– —–

पंतप्रधान मोदी

जगात मिळतो इतका सन्मान
इथली जनता नाही विचारत
घर की रोटी डाल बराबर
कशी करू मी तिची मरम्मत

किती विकास केला आम्ही
तिकडे कोणी पाहातच नाही
महागाईला जाऊं दे खड्ड्यात
यांना स्वस्ताईची घाई

बघा बघा हे उंच टॉवर्स
जनतेची ही उगाच कटकट
जिकडे तिकडे मेट्रो बुलेट
का ऐकावी उगाच वटवट

—– —– —–

अमित शहा

बघा जिंकली इशान्य राज्ये
कसब्यामध्ये बसला फटका
लागून शिंद्यांच्या नादाला
महाराष्ट्रातही मिळेल झटका

भीती वाटते तरीही मजला
निवडणुकीच्या मारून गमजा
वारे फिरतील म्हणती सगळे
तुम्ही मनातच काय ते समजा

अपशकुनी चोरांच्या नादी
लागताच मज वाटे शंका
जनता रूसली तर मग बोंबला
जाळून टाकेल आपली लंका

Previous Post

हवामानाचा अंदाज

Next Post

गुणांना वाव मिळाला तरच यश

Related Posts

वात्रटायन

वात्रटायन

March 2, 2023
वात्रटायन

वात्रटायन १८ फेब्रुवारी २०२३

February 16, 2023
वात्रटायन

वात्रटायन

February 2, 2023
वात्रटायन

वात्रटायन

January 19, 2023
Next Post

गुणांना वाव मिळाला तरच यश

ती ‘लक्षवेधी’ भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • समिती सिंह शुभम

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • ‘मास्टर’ला तुफान गर्दी; थिएटर मालकाला दंड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020
अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर दिग्गज खूश, नेटकऱ्यांनीही केले कौतुक

December 26, 2020
समिती सिंह शुभम

समिती सिंह शुभम

April 22, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

December 11, 2020
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023

फिशिंग फ्रॉड

March 23, 2023

जेवणातील ऊर्फी जावेद

March 23, 2023
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

March 23, 2023

‘चुम्मा चुम्मा दे देऽऽ’

March 23, 2023
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.